देवदैठण बनकर वस्तीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण आजारी व मयत व्यक्तींनाही झोळीतून न्यावे लागते, रस्ता तातडीने करण्याची मागणी
जामखेडमध्ये ७५ मीटर तिरंगा रॅलीचा जल्लोष, एनसीसी विद्यार्थ्यांनी वेधले नागरिकांचे लक्ष
भुतवड्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; आई-मुलाला मारहाण करून ६५ हजारांचा ऐवज लंपास लोखंडी रॉडने मारहाणीत महिला गंभीर जखमी; एकाच रात्री तीन घरांतही चोरी
🇮🇳 कर्जत-जामखेडमध्ये उद्या तिरंग्याचा जयघोष! सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत १३ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
जामखेडमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ₹५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई