Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या बीड काॅर्नर ते पोलीस स्टेशन पर्यंतचा साडेतेरा मीटरचा सिमेंट क्राॅक्रेटचा सुसज्ज रस्ता...

बीड काॅर्नर ते पोलीस स्टेशन पर्यंतचा साडेतेरा मीटरचा सिमेंट क्राॅक्रेटचा सुसज्ज रस्ता होणार – अतिक्रमण हटविण्यास सुरूवात

0
295

 

जामखेड प्रतिनिधी

                   जामखेड न्युज – – – – 

 

बीड काॅर्नर ते पोलीस स्टेशन पर्यंतचा ३८० मीटरच सुसज्ज साडेतेरा मीटरचा सिमेंट क्रॉक्रेटचा राज्यशासनाकडून रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यावर असणारे अतिक्रमणे काढून घ्यावेत असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.

 

 

३८० मीटरचा सिमेंट क्राॅक्रेटचा साडेतेरा मीटरचा सुसज्ज रस्ता होणार आहे याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आंमलबजावणी यंत्रणा म्हणून राहणार आहे. बीड काॅर्नर ते तहसिल कार्यालयापर्यंत ग्रामपंचायतीने काही मोकळे भूखंड दिले होते त्यावर नऊ ते दहा पत्रा शेड आहेत. त्यांनी ते मोकळे करावेत व अतिक्रमणे काढून घ्यावेत कारण रस्ते विकास महामंडळास अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे त्यांनी ते काढावेत तसेच काही ठिकाणी सहा ते सात फूट अतिक्रमणे आहेत ते भुमीअभिलेखचा नकाशा पाहून निर्णय घेऊ आज पासून रस्ता काम सुरू करत आहोत. असे जामखेड न्युजशी बोलताना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

              बीड काॅर्नर ते पोलीस स्टेशन पर्यंतचा ३८० मीटरच सुसज्ज साडेतेरा मीटरचा सिमेंट क्रॉक्रेटचा राज्यशासनाकडून रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यावर असणारे अतिक्रमणे काढून घ्यावेत असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.
      ३८० मीटरचा सिमेंट क्राॅक्रेटचा साडेतेरा मीटरचा सुसज्ज रस्ता होणार आहे याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आंमलबजावणी यंत्रणा म्हणून राहणार आहे. बीड काॅर्नर ते तहसिल कार्यालयापर्यंत ग्रामपंचायतीने काही मोकळे भूखंड दिले होते त्यावर नऊ ते दहा पत्रा शेड आहेत. त्यांनी ते मोकळे करावेत कारण रस्ते विकास महामंडळास अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे त्यांनी ते काढावेत तसेच काही ठिकाणी सहा ते सात फूट अतिक्रमणे आहेत ते भुमीअभिलेखचा नकाशा पाहून निर्णय घेऊ आज पासून रस्ता काम सुरू करत आहोत. असे जामखेड न्युजशी बोलताना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!