जामखेड न्युज – – – –
बावीचे सरपंच निलेश पवार मित्रमंडळाच्या वतीने गावात मकरसंक्रांत निमित्ताने हळदी – कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला झाला त्यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता सर्व महिलांना तिळगुळ व वाणाचे वाटप करण्यात आले.
ADVERTISEMENT
त्यावेळी आयोजक बावीचे सरपंच निलेश पवार आणि ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनिताताई कवादे तसेच रामकृष्ण पवार, मारूती पवार, दिपक पवार,रवींद्र शिंदे,जनार्धन शिंदे,योगेश पवार,महादेव शिंदे,मोहीज पठाण, अशोक राऊत, अमृत पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच निलेश पवार मित्रमंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम छानपणे राबविल्याबद्दल उपस्थित सर्वच महिलांनी आयोजकांचे आभार मानले.