जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
डाॅक्टर, इंजिनिअर होण्यासाठी आता लातूर, नांदेड, पुणे, मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही आपल्या जामखेड शहरात फिनिक्स कोचिंग क्लासेसमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र, संशोधक, वैमानिक या परिक्षेची तयारी करून घेण्यासाठी रेग्युलर, व्हॅकेशन, क्रॅश कोर्स तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने सुरू होत आहे. तरी या सुवर्ण संधीचा पालक व होतकरू विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन फिनिक्स कोचिंग क्लासेसचे संचालक गणेश वारे सर यांनी केले आहे.
फिनिक्स कोचिंग क्लासेस हा एक विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा अग्रगण्य क्लास आहे तेथे पाचवी ते बारावी विज्ञान अभ्यासक्रमाबरोबरच अभियांत्रिकी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र, संशोधक, वैमानिक इत्यादी प्रवेश परिक्षांची तयारी करून घेण्याचे कार्य रेग्युलर, व्हॅकेशन, क्रॅश कोर्स बॅचेस मार्फत करत आहेत. सध्या आॅनलाईन पद्धतीने सर्व वर्ग सुरु आहेत.
ADVERTISEMENT 

चांगली सुरुवात – – – म्हणजे यशाची खात्री असा विश्वास आहे यासाठी फिनिक्स कोचिंग क्लासेस यासाठी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा सारासार विचार करून कौटुंबिक पाश्र्वभूमीच्या आधारे विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करण्यासाठी मदत करणे तसेच ते साध्य करण्यासाठी फिनिक्स कोचिंग क्लासेसचे तज्ञ प्राध्यापक सज्ज असतात सर्व स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन केले जाते.
बारावी व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी MHT-CET, JEE, NEET, AIPMT and all crash course साठी खास website www.eEntrance.in सुरू आहे.
आॅनलाईन पद्धतीने सर्व वर्ग सुरु आहेत.
फिनिक्स कोचिंग क्लासेसचे वैशिष्टे
प्रत्येक विषयाचे Chapter wise 1000 Question.
प्रत्येक विषयाच्या Chapter wise short notes.
प्रत्येक विषयाचे Audio questions and answers.
प्रत्येक विषयाचे रोज SMS. Online query solving
हि वेबसाईट मोबाईल व अॅपमध्ये उपलब्ध
प्रत्येक विषयाची Online text exams.
प्रत्येक विषयाचे Online practice exam
Online notes, Online self generate test.
खास वैशिष्टय़े 100000 पेक्षा जास्त Question & Solution
तज्ञ शिक्षक वर्ग –
35 वर्षे Chemistry शिकवण्याचा अनुभव असणारे हालकुडे सर,
गणेश वारे (पाटील) सर – एमएससी बीएड गणित
गांधी सर – एम ई ( इलेक्ट्रॉनिक)
पंडित सर ( M. Sc. Micro Biology)
वारे मॅडम ( BHMS)
आव्हाड सर ( B. E. E & TC Vikhepatil College)
सुपेकर सर ( ME Mechanical)
वारे सर ( BE. E & TC)
Dhindhale Sir ( M. Sc.Chemi,NET in Chemical Science)
गागर्डे मॅडम ( M Sc. Chem)