जामखेड शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान सन्मान दिन साजरा..

0
152

 

जामखेड प्रतिनिधी..
सालाबादाप्रमाणे जामखेड शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाचा सन्मान व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले…
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेल्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 साली झाली म्हणून प्रजासत्ताक दिन अखंड भारत देशात साजरा होतो संविधानाचे महत्त्व समजण्यासाठी गेल्या 8 वर्षापासून *सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले* यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य दिव्य कार्यक्रम असतो…..
परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भाव व जिल्ह्य़ात 144 कलम लागू असल्याने साध्यापध्दतीने खर्डा चौक येथे संविधानाचा व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड* यांच्या हस्ते पुष्पहार करण्यात आले..

 

याावेळी राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात,वंचितचे अरुण जाधव,माजी सभापती भगवान मुरुमकर,मौलाना खलील साहेब,अजहरभाई काझी,हाजी नादीरभाई,मराठा समाजाचे मंगेश आजबे,लक्ष्मण ढेपे सर,सामा.कार्यकर्ते वसीमभाई कुरेशी,नगरसेवक अर्शद शेख, मोहन पवार,सलीमभाई तांबोळी, प्रकाश काळे,वैजीनाथ पोले,उमर कुरेशी
बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, अशोक आव्हाड,भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सौ.सुरेखा सदाफुले,रवि डाडर इत्यादी उपस्थित होते..
कार्यक्रम यशस्वीसाठी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले,किशोर काबंळे,दादा घायतडक,रवी सोनवणे,विक्रांत घायतडक,विनोद घायतडक,विकी गायकवाड,अक्षय घायतडक,मनीष घायतडक, प्रमोद सदाफुले,अक्षय गायकवाड, प्रतिक निकाळजे, यांनी परिश्रम घेतले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here