जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील साकत येथिल विश्वनाथन वामन मोरे (वय ८५) वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
ते निलेश मोरे यांचे वडिल होत. विश्वनाथ मोरे यांच्या निधनामुळे मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विश्वनाथन मोरे यांच्या मागे एक मुलगा चार मुली सर्व विवाहित सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवारी दि. ८ रोजी राक्षसभुवन ता. गेवराई जि. बीड या ठिकाणी होणार आहे.