गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात.

0
292
जामखेड न्युज – – – 
बंगालच्या उपसागरात घोंघावणारे तिव्र कमी दाबाचे क्षेत्र आज  IMD च्या लेटेस्ट माहिती नुसार, चक्रिवादळात रुपांतर झाले. उ आंध्र प्रदेश व द ओरीसा किनार पट्टीला चक्रिवादळाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या हे चक्रिवादळ गोपालपूर पासून 370 km पू-द/पू,  तर कलिंगपट्नम पासून 440 km पूर्वला आहे.
हे चक्रिवादळ 26 Sept ला संध्याकाळी उ आंध्र प्रदेश व द ओरीसा किनारपट्टीला कलिंगपट्नम व गोपालपूरल मध्ये धडकण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे
महाराष्ट्र राज्यासाठी पण IMD ने पुढच्या 3,4 दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे इशारे दिले आहेत.
अधिक माहीती साठी Rmc Mumbai तसेच www.mausam.ind.gov.in ची साईट पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here