एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत नागेश विद्यालयाचे घवघवीत यश, आठ विद्यार्थी पात्र

0
207
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नागेश विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे  ३९ विद्यार्थी परिक्षेस बसले होते त्यापैकी २९ विद्यार्थी पास झाले तर ८ विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत. त्या विद्यार्थ्यांना चार वर्षांत ४८ शिष्यवृत्ती मिळणार आहे.
        खालील विद्यार्थ्यांनी (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
गर्जे सार्थक संपत – गुण-151, सार्थक बळीराम शिरसाट-133, माने सार्थक बाळू-127, धोत्रे सार्थक सूर्यभान-123, आढाव स्वयम महेंद्र-116, लोहार प्रज्वल शांताराम-110, चिंचकर श्रीहरी अरुण-101, ओंकार अशोक शिरसाठ-85 अशा प्रकारे यश संपादन केले आहे.
या परीक्षेसाठी मार्गदर्शन एनएमएमएस विभागप्रमुख सोमीनाथ गर्जे, विषय शिक्षक दत्तात्रय ढाळे, गोपाल बाबर, ज्ञानेश्वर लटपटे, संभाजी इंगळे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने यांचे मार्गदर्शन लाभले.
     गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित( दादा) पवार
विद्यालयाचे प्राचार्य मडके बी. के, उपमुख्याध्यापक तांबे पी. एन, पर्यवेक्षक साळवे डी.एन. तसेच  स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्रजी कोठारी,  हरिभाऊ बेलेकर,  मधुकर राळेभात,  सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले तसेच  शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here