जामखेड तालुका भाजपाची जम्बो कार्यकारीणीनऊ उपाध्यक्ष, नऊ चिटणीस तर ५१ कायम निमंत्रित सदस्य आशा 94 जणांना कार्यकारीणीत स्थान
विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड भाजपा चे तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनीजामखेड भाजपाची जम्बो कार्यकारीणी जाहीर केली असून आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यामुळेच जम्बो कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. यात नऊ उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस नऊ चिटणीस तर ५१ कायम निमंत्रित सदस्यांना स्थान देण्यात आले आहे.
पुढील प्रमाणे कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. यात नऊ उपाध्यक्ष करण्यात आले आहेत.
महारुद्र विष्णु महारनवर उपाध्यक्ष धामणगांव,
उदयसिंह तुषार पवार उपाध्यक्ष नान्नज,
गणेश अजिनाथ लटके उपाध्यक्ष सातेफळ,
सुरेश लालासाहेब खोसे उपाध्यक्ष गिरवली,
कांतीलाल लक्ष्मण वराट उपाध्यक्ष साकत,
भागवत दशरथ सुरवसे उपाध्यक्ष खर्डा,
तान्हाजी खंडेराव फुंदे उपाध्यक्ष बांधखडक,
नवनाथ आण्णासाहेब ढवळे उपाध्यक्ष हळगांव,
राम नरहरी पवार उपाध्यक्ष बावी,
तीन सरचिटणीस
महालिंग नागनाथ कोरे सरचिटणीस खर्डा,
ईश्वर (आप्पा) दादासाहेब मुरूमकर सरचिटणीस साकत,
भागवत दिगांबर जायभाय सरचिटणीस वंजारवाडी
नऊ चिटणीस
पोपट लक्ष्मण जमदाडे चिटणीस डोणगांव,
भिमराव अरुण कापसे चिटणीस मोहा,
मच्छिंद्र गहिनीनाथ गिते चिटणीस दिघोळ,
सदाशिव अशोक कवादे चिटणीस पाटोदा,
बापूसाहेब प्रल्हाद माने चिटणीस शिऊर,
मिलींद वसंतराव देवकर चिटणीस चोंडी,
किशोर दिगांबर भोळे चिटणीस धनेगांव,
नाना किसन आढाव चिटणीस फक्राबाद,
सचिन विश्वनाथ मंलगनेर चिटणीस नान्नज
इतर कार्यकारीणी मध्ये वीस जणांना स्थान देण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे आहे.
डॉ. जयराम सखाराम खोत कोषाध्यक्ष वंजारवाडी,
प्रशांत मारुती शिंदे युवा मोर्चा अध्यक्ष जवळा,
सौ संजवणी वैजिनाथ पाटील महिला अध्यक्ष खर्डा,
अँड सुभाष शामराव जायभाय ओ. बी. सी. मोर्चा जायभायवाडी,
निजाम कालेखाँ शेख अल्पसंख्याक अध्यक्ष मुसलमानवाडी,
भारत श्रीपती आहेर अनुसूचित जाती मोहरी,
महेश सुरेश दिंडोरे व्यापारी आघाडी खर्डा,
तुकाराम ज्ञानदेव कुमटकर किसान आघाडी चौभेवाडी,
किशोर महादेव देवमुंढे -सोशल मीडिया प्रमुख मुंजेवाडी,