शितल कलेक्शन च्या पैठणी सोहळ्यातील आतापर्यंतचे भाग्यवान विजेते
जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेल्या अंदुरे परिवार यांच्या शितल कलेक्शन या कापड दुकानामध्ये मकरसंक्रांती सणानिमित्त निमित्त दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे दि. ५ जानेवारी पासून १५ जानेवारी पर्यंत दररोज दोन भाग्यवान विजेते काढण्यात येतात या दोन भाग्यवान विजेत्यांना दररोज पैठणीचे वितरण करण्यात येते.
दि 5 पासून 10 पर्यंतचे भाग्यवान विजेते पुढीलप्रमाणे आहेत
दि 5 जानेवारी रोजी रूद्रा शरद भुतकर – आष्टी संकेत खाडे – अनपटवाडी ता. पाटोदा जि. बीड
दि. 6 जानेवारी सचिन आजबे – जामखेड सुभाष नामदेव बोराटे – पिंपळगाव आळवा
दि. 7 जानेवारी विठ्ठल खेडकर – पांगुळगव्हान सचिन हौसराव ढेपे – जामखेड
दि. 8 जानेवारी धनंजय इंगोले – घाट पिंपरी धनंजय इंगोले – घाट पिंपरी
दि. 9 जानेवारी उमेश दत्ता भिल्लारे – चिंचपूर मनिषा संजय डोके – मातकुळी
दि. 10 जानेवारी अमोल पेचे – जामखेड झुंबर मिसाळ – जामखेड
अशा प्रकारे भाग्यवान विजेते आहेत.
15 तारखेपर्यंत पेठणी महोत्सव सुरू आहे यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी मोठी झुंबड आहे.
शितल कलेक्शनमध्ये पैठणी महोत्सव 5 ते 15 जानेवारी पर्यंत आहे. त्यामुळे महिलांची पुर्ण होणार पैठणीची हौस यासाठी फक्त 1100 रूपये खरेदी करा आणी भाग्यवान विजेते बना दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी 15 तारखेपर्यंत उपलब्ध आहे.
दररोज दोन भाग्यवान विजेते जाहीर केले जातात आणि रोजच्या रोज त्यांना पैठणी देण्यात येत आहे. वरील सर्व भाग्यवान विजेत्यांना पैठणी मिळाली आहे.
महिलांची पैठणी हौस पूर्ण करण्यासाठी शितल कलेक्शन अंदुरे परिवार मेन रोड जामखेड यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे.