Home राजकारण महायुती सरकार मध्ये पहा कोणत्या जिल्ह्यात कोणाला मंत्रीपद
जामखेड न्युज——
महायुती सरकार मध्ये पहा कोणत्या जिल्ह्यात कोणाला मंत्रीपद
देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपकडे मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि एकनाथ शिंदे (शिवसेना) हे उपमुख्यमंत्री आहेत. आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात
भाजप – 19
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – 11
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 9
महायुती नवनिर्वाचित मंत्री महोदय-
कॅबिनेट
1) श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे (भाजपा)
(जिल्हा-नागपूर,विदर्भ)
2) श्री.राधाकृष्ण विखे पाटील
(भाजपा)
(जिल्हा-अहिल्यानगर,उ.महाराष्ट्र)
3)श्री.हसन मुश्रीफ
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-कोल्हापूर,प.महाराष्ट्र)
4)श्री.चंद्रकांत दादा पाटील
(भाजपा)
(जिल्हा-पुणे,प.महाराष्ट्र)
5)श्री.गिरीशजी महाजन
(भाजपा)
(जिल्हा-जळगाव उ.महाराष्ट्र)
6)श्री.गुलाबराव पाटील
(शिवसेना)
(जिल्हा-जळगाव उ.महाराष्ट्र)
7)श्री.गणेश नाईक
(भाजपा)
(जिल्हा-नवी मुंबई ,मुंबई)
8)श्री.दादाजी भुसे
(शिवसेना)
(जिल्हा-नाशिक,उ.महाराष्ट्र)
9)श्री.संजय राठोड
(शिवसेना)
(जिल्हा-वाशीम ,विदर्भ)
10)श्री.धनंजय मुंडे
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-बीड, मराठवाडा)
11)श्री.मंगलप्रभात लोढा
(भाजपा)
(जिल्हा-मुंबई,मुंबई)
12)श्री.उदय सामंत
(शिवसेना)
(जिल्हा-रत्नागिरी, कोकण)
13)श्री.जयकुमार भाऊ रावल
(भाजपा) (जिल्हा-धुळे,उ.महाराष्ट्र)
14)श्रीमती पंकजाताई मुंडे
(भाजपा) (जिल्हा-बीड, मराठवाडा)
15)श्री.अतुल सावे
(भाजपा) (जिल्हा-श्री.छत्रपती संभाजीनगर,मराठवाडा)
16)श्री.अशोक उईके
(भाजपा) (विदर्भ-यवतमाळ, विदर्भ)
17)श्री.शंभुराज देसाई
(शिवसेना) (जिल्हा-सातारा, प महाराष्ट्र)
18)श्री.आशिष जी शेलार
(भाजपा) (जिल्हा-मुंबई,मुंबई)
19)श्री.दत्तात्रय भरणे
(राष्ट्रवादी) (जिल्हा-पुणे,प.महाराष्ट्र)
20)श्रीमती आदिती सुनील तटकरे
(राष्ट्रवादी) (जिल्हा-रायगड,कोकण)
21)श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले
(भाजपा) (जिल्हा-सातारा,प.महाराष्ट्र)
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज
22)ऍड.माणिकराव कोकाटे
(राष्ट्रवादी) (जिल्हा-नाशिक, उ.महाराष्ट्र)
23)श्री.जयकुमार गोरे
(भाजपा) (जिल्हा-सातारा,प.महाराष्ट्)
24)श्री.नरहरी झिरवळ
(राष्ट्रवादी) (जिल्हा-नाशिक, उ.महाराष्ट्र)
25)श्री.संजय सावकारे
(भाजपा) (जिल्हा-जळगाव,उ महाराष्ट्र)
26)श्री.संजय शिरसाठ
(शिवसेना) (जिल्हा-छत्रपती संभाजीनगर,मराठवाडा)
27)श्री.प्रताप सरनाईक
(शिवसेना) (जिल्हा-ठाणे, मुंबई)
28)श्री.भरतशेठ गोगावले
(शिवसेना) (जिल्हा-रायगड,कोकण)
29)श्री.मकरंद जाधव-पाटील
(राष्ट्रवादी) (जिल्हा-सातारा,प महाराष्ट्र)
30)श्री.नितेश राणे
(भाजपा) (जिल्हा-सिंधुदुर्ग, कोकण)
31)श्री.आकाश फुंडकर
(भाजपा) (जिल्हा-बुलढाणा,विदर्भ)
32)श्री.बाबासाहेब पाटील
(राष्ट्रवादी) (जिल्हा-लातूर,मराठवाडा)
33)श्री.प्रकाश आबीटकर
(शिवसेना) (जिल्हा-कोल्हापूर, प महाराष्ट्र)
राज्यमंत्री-
34)श्रीमती माधुरी मिसाळ
(भाजपा)
(जिल्हा-पुणे,प महाराष्ट्र)
35)श्री.आशिष जयस्वाल
(शिवसेना)
(जिल्हा-नागपूर, विदर्भ)
36)श्री.पंकज भोयर
(भाजपा)
(जिल्हा-वर्धा,विदर्भ)
37)श्रोमती मेघना बोर्डीकर
(भाजपा)
(जिल्हा-परभणी, मराठवाडा)
38)श्री.इंद्रनिल नाईक
(राष्ट्रवादी)
(जिल्हा-यवतमाळ,विदर्भ)
39)श्री.योगेश कदम
(शिवसेना)
(जिल्हा-रत्नागिरी, कोकण)
error: Content is protected !!