आरंभ फाउंडेशन व संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

0
228

जामखेड न्युज——

आरंभ फाउंडेशन व संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

 

 

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित आरंभ फाउंडेशन व संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने रविवारी दि. १५ रोजी दुपारी १२ पासून कोर्ट रोड वरील लोकमान्य वाचनालयात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. गणेश भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा उद्योजक आकाश बाफना यांनी केले आहे.

महाप्रसादासाठी विशेष सहकार्य आमदार रोहित पवार व युवा उद्योजक आकाश बाफना व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जामखेड तालुका यांचे असणार आहे.

महाप्रसाद रविवारी दि. १५ रोजी दुपारी १२ पासून कोर्ट रोडवरील लोकमान्य वाचनालय येथे सुरू होणार आहे. शुभेच्छूक म्हणून नय्युम सुभेदार तालुकाध्यक्ष जामखेड तालुका आमदार बच्चू कडू प्रतिष्ठान जामखेड हे असतील.

शहरातील कोर्ट रोड वरील प्रसिद्ध असलेल्या संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा उद्योजक आकाश बाफना यांनी केले आहे.

संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते, मंडळाला आजवर अनेक तालुका,जिल्हास्तरीय आदर्श मंडळ म्हणून पुरस्कार मिळाले आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here