संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्था साकतचे बारावीच्या निकालात घवघवीत यश श्री साकेश्वर ज्युनियर काॅलेजचा शंकर टक्के तर जय हनुमान चा 96.96 टक्के निकाल

0
1007

जामखेड न्युज——

संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्था साकतचे बारावीच्या निकालात घवघवीत यश

श्री साकेश्वर ज्युनियर काॅलेजचा शंकर टक्के तर जय हनुमान चा 96.96 टक्के निकाल

 

संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्था साकतने आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे. श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर साकत ता. जामखेड शंभर टक्के निकाल लागला आहे तर जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी पो. साकत चा 96.96 टक्के निकाल लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट तसेच सचिव कैलास वराट यांच्या सह प्राचार्य व प्राध्यापक वृदांनी केले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या दोन्ही काॅलेजने घवघवीत यश संपादन केले आहे. श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर काॅलेज साकतचा शंभर टक्के निकाल लागला आहे.

प्रथम क्रमांक वराट सुजय 85.83 टक्के, द्वितीय क्रमांक सुरवसे सानिका 85.67 टक्के, तृतीय क्रमांक वराट प्रगती 85.17 टक्के याच प्रमाणे नवसेकर नम्रता 85.17, गौरव नेटके 84.00, येवले प्रेरणा 84.00, रांधवन दिया 83.83, सानप पृथ्वीराज 83.83, मंडलिक पुजा 83.83, ढगे संस्कृती 83.33, पाटील विक्रांत 81.67, नवले करण 81.50 , वनवे आदित्य 81.50, चौरे कृष्णा 81.17, धनलगडे गायत्री 81.00, मेहेर अर्थव 80.33, वराट श्रेया 79.83 टक्के अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

संस्थेच्या जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी पो. साकत चा निकाल 96.96 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक जाधव मानसी 91.83 टक्के, द्वितीय क्रमांक शिंदे सिया 90.00 टक्के, तृतीय क्रमांक पांढरे अर्थव 87.50 टक्के तसेच कोंडेकर सुम्मेद 86.83, मचकले कृष्णा 85.83, जगताप प्रगती 85.83, शेडाळे अदिती 84.83,ननवरे प्रथमेश 84.33, कदम प्रिया 84.00, नाईकवाडे समृद्धी 82.50, कुलकर्णी मंदार 82.33, भोंडवे प्रविण 82.17, हाडके धुर्व 82.00, रेपाळे विनायक 82.00, जाधव अव्याभिराज 82.00, गाडे अनुष्का 81.83, आठरे अदिती 81.50, आजबे मयुरी 81.00, शिंदे अनिकेत 80.33 अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट तसेच सचिव कैलास वराट यांच्या सह प्राचार्य व प्राध्यापक वृदांनी केले आहे.

काॅलेजचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे
निसर्ग रम्य व सुसज्ज इमारत, प्रवरा पॅटर्ननुसार अध्यापन पद्धती, MH CET, NEET, JEE परिक्षेसाठी जादा तास, वैयक्तिक लक्ष, अनुभवी प्राध्यापक वृंद, भव्य क्रीडांगण

उपलब्ध विषय
Marathi, Hindi, English, Physics, Chemistry, Biology, Geography, Agriculture, Science 100 marks, Math, Bifocal 1) Organic Grower,
2) Irrigation service Technician 200 marks
अकरावी साठी प्रवेश देणे सुरू
Rest Of Maharashtra चा 70 टक्के प्रवेशाचा यशस्वी पॅटर्न

प्रवेशासाठी संपर्क
9623512511, 7499092762, 9623858396, 7498890906
अकरावी विज्ञान शाखेसाठी प्रवेश देणे सुरू आहे. तरी इच्छुकांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here