Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या माझी माती माझा देश उपक्रम जामखेड तालुक्यात उत्साहात साजरा – बाळासाहेब धनवे

माझी माती माझा देश उपक्रम जामखेड तालुक्यात उत्साहात साजरा – बाळासाहेब धनवे

0
163

जामखेड न्युज——

माझी माती माझा देश उपक्रम जामखेड तालुक्यात उत्साहात साजरा – बाळासाहेब धनवे

 

मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा कार्यक्रम १२ ऑगस्ट २० २३ रोजी सकाळी ९ वाजता जामखेड तालुक्यातील सर्व शाळा मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी दिली .

  1. माती असलेला कलश व मशालसह प्रभात फेरी काढण्यात आली, यावेळी विद्यार्थी यांनी विविध घोषणा दिल्या.शिला फलक उभारण्यात आला,पंचप्राण ची शपथ घेण्यात आली, वीरांना वंदन करण्यात आले,

वसूधा नमन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या सुंदर गणवेशामध्ये फेरीत सहभागी झाले. कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी, शिक्षक अदि. मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!