प्रा. सुनील नरके व विजय काशिद यांचा शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

0
159

जामखेड न्युज——

प्रा. सुनील नरके व विजय काशिद यांचा शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

प्रा. सुनील नरके यांची अभ्यास मंडळावर तसेच विजय काशिद यांची पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

जामखेड महाविद्यालय जामखेडचे प्रा. सुनील नरके यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर तसेच दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांची पतसंस्था जामखेडच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल याचबरोबर विजय काशिद यांची ल. ना. होशिंग विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, प्रा. सुनील नरके, विजय काशिद, संजय बेलेकर, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, दिपक सुरसे, बाळासाहेब आरेकर, विशाल सोनार, उमेश राऊत यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जामखेड महाविद्यालय जामखेडचे प्रा. सुनील नरके यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर तसेच दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांची पतसंस्था जामखेडच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल याचबरोबर विजय काशिद यांची ल. ना. होशिंग विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. औ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here