जामखेड न्युज——
अधिकमास व नागपंचमी निमित्त शितल कलेक्शन मध्ये महासेल आँफर
फ्रेश स्टॉक वर २५ टक्के डिस्काऊंट
परिसरातील प्रसिद्ध असलेल्या शितल कलेक्शन मध्ये खास अधिक मास व नागपंचमी निमित्त महासेल आँफर ठेवण्यात आली आहे. फ्रेश स्टॉक वर २५ टक्के डिस्काऊंट ठेवण्यात आला आहे. तसेच तुम्हाला हवे तसे, पँट, शर्ट, कुर्ता, सूट, शेरवानी फक्त शितल कलेक्शन मध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात जामखेडची नागपंचमी प्रसिद्ध आहे. तसेच सध्या हिंदू धर्मातील पवित्र असा अधिक मास सुरू आहे यानिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी शितल कलेक्शन मध्ये महासेल सह फ्रेश स्टॉक वर २५ टक्के डिस्काऊंट ठेवण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी इच्छूक ग्राहकांनी ताबडतोब या संधीचा फायदा घ्यावा.
३ वर्षातून एकदा येतो अधिक मास त्याच सोबत शितल कलेक्शन महासेल खास आयोजन करण्यात आले आहे. फ्रेश स्टॉक वर डायरेक्ट २५%डिस्काउंट मिळणार आहे.
नाव घ्याल तशे शर्ट आणि इतकेच नाही तर तुम्हाला हवे तसे, पँट, शर्ट, कुर्ता, सूट, शेरवानी फक्त शितल कलेक्शन मध्ये
कॉटन फॉर्मल शर्ट जोडी ऑफर
449/- मध्ये 2 नग
699/- मध्ये 2 नग
जिन्स व कॉटन पॅन्ट जोडी
599/- मध्ये 2 नग
749/- मध्ये 2 नग
महाबचत मॉन्सून सेल सुरू होत आहे ५ ते ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत
ऑफर्स बघण्यासाठी वरील फोटो वर क्लिक करा आणि ऑफर्स ची माहिती मिळवा
येथे मिळवा तुमच्या प्रत्येक खरेदीसाठी हमकास ऑफर
नवनवीन ऑफर आणि विश्वाचे एकमेव ठिकाण शितल कलेक्शन मध्ये
#familyshopping #savemoney #OfferSale #moonsoon2023
आजच भेट द्या शितल कलेक्शन मध्ये आणि आपणास हवे तसे कपडे घ्या एकदम कमी किमतीत