जामखेड न्युज——
जामखेड सर्जिकल व अँक्सीडेंट हाँस्पिटल मध्ये मुळव्याध, भगेंद्र, फिशर आँपरेशन शिबीराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा – डॉ. सचिन टेकाडे
जामखेड शहरातील प्रसिद्ध सर्जिकल व अँक्सीडेंट हाँस्पिटल मध्ये एक मे महाराष्ट्र दिनापासून ते 31 मे पर्यत एक महिनाभर अत्यल्प दरात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मुळव्याध, भगेंद्र, फिशर आँपरेशन फक्त 6999 रुपयांमध्ये तेही औषध खर्चासह आयोजित करण्यात आले आहे. तसेच तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. तरी या सुवर्ण संधीचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हाँस्पिटलचे संचालक डॉ. सचिन टेकाडे यांनी केले आहे.
आज महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड सर्जिकल व अँक्सीडेंट हाँस्पिटल मध्ये उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉ. शशांक वाघमारे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. सुनिल बोराडे तालुका वैद्यकीय अधिकारी, हाँस्पिटलचे संचालक डॉ. सचिन टेकाडे, डॉ. सरफराज खान, डॉ. अकुंश पवार (भुलतज्ञ) , डॉ. शोएब शेख (भुलतज्ञ) तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
हाँस्पिटल मध्ये शिबिरात अँपेनडीक्स आँपरेशन 9999 रूपये औषध खर्चासह, हर्निया आँपरेशन 9999 रुपये औषध खर्चासह, गर्भपिशवी शस्त्रक्रिया 9999 रुपये औषध खर्चासह तसेच दुर्बिणीद्वारे केली जाणारी इतरही आँपरेशन सवलतीच्या दरात केली जातील. तेव्हा गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हाँस्पिटल मध्ये इतर सुविधा हर्निया, अँपेनडीक्स( टाक्याचे व दुर्बिणीद्वारे) गॅस्ट्रोस्कोपी, हायड्रोसील, टाँनसील, शरीरावरील सर्व गाठी, गलगंड, (थायरॉईड ), उपचार व आँपरेशन, सुंता, हाडाचे आँपरेशन, पित्ताशयातील खड्यांचे आँपरेशन, पुरुषग्रंथी, गर्भपिशवी शस्त्रक्रिया टाक्याचे दुर्बिणीद्वारे, स्त्री रोग विभाग,
कान. नाक. घसा या सह विविध आजारांवर उपचार
टिप- मागील सर्व जुने रिपोर्ट येताना बरोबर आणणे,
शिबीराचे ठिकाण- जामखेड सर्जिकल व अँक्सीडेंट हाँस्पिटल ए. वन काँर्नर खर्डा रोड जामखेड नाव नोंदणी साठी फोन नंबर 02421- 295295
मोबाईल नंबर 9224774227
9404542428
हाँस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर
डॉ. सचिन टेकाडे एमबीबीएस, एम एस एफ एम ए एस मुळव्याध, पोटविकार लँप्रोस्कोपीक अँड जनरल सर्जन
डॉ. सरफराज खान
एम एस मुळव्याध, पोटविकार लँप्रोस्कोपीक अँड जनरल सर्जन
तरी तब्बल महिनाभर चालणाऱ्या शिबीराच्या सुवर्ण संधीचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हाँस्पिटल प्रशासनाच्या वतीने संचालक डॉ. सचिन टेकाडे करण्यात आले आहे.