जामखेड न्युज——
साकतमध्ये हाॅटेल एम. डी. चे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
परिसरातील खवय्यांसाठी खुशखबर
साकत परिसरातील खवय्यांसाठी खास एम डी
व्हेज अँड नाँनव्हेज हाॅटेलमुळे सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. आज गुरूवार दि. ३० रोजी सकाळी ९.३० वा.विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, चेअरमन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक प्रा. अरूण वराट, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, बापुराव शिंदे, सुनील हराळे, पोलीस पाटील महादेव वराट, अनिल (मामा ) बाबर, तात्या पाटील, नारायण मुरूमकर साहेब, गणेश वराट, भरत वराट (फौजी) गणेश मुरूमकर, रमेश मुरूमकर सर , भरत लहाने सर, नानासाहेब लहाने, विष्णू लहाने, महादेव वराट सर, अजित वराट, वैभव मुरूमकर, देविदास वराट, महादेव वराट, पोपट मुरूमकर, राधे मुरूमकर सर, राजाभाऊ वराट, राजाभाऊ मुरूमकर, सुनील वारे सर, नंदू मुरूमकर, सतिश लहाने, सचिन मुरूमकर, संकेत वराट, अनिकेत वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
साकतमध्ये आज हाॅटेल एम डी चे उदघाटन संपन्न झाले. व्हेज नाँनव्हेज शोकिनांसाठी खास विविध प्रकारचे शाकाहारी, व मासांहारी जेवनासह चहा व नाष्टा याची उत्तम सोय असणार आहे.
स्पेशल चित्तूर हांडी मिळणार आहे. याचबरोबर मटन, चिकन व मच्छीचे विविध प्रकारासह शाकाहारी जेवनाचीही उत्तम सोय असणार आहे. याचबरोबर चहा, नाष्टा याची सोय राहणार आहे.
एम डी हाॅटेल च्या रूपाने परिसरातील खवय्यांसाठी खास खुशखबर असणार आहे. स्पेशल चित्तूर हांडी उपलब्ध असणार आहे. आज विविध मान्यवरांच्या हस्ते हाॅटेलचे शानदार उदघाटन संपन्न झाले.