शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवासेना तालुकाप्रमुख सुमित वराट यांच्या उपस्थितीत धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी

0
173

जामखेड न्युज——

शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवासेना तालुकाप्रमुख सुमित वराट यांच्या उपस्थितीत धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी


बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवासेना तालुकाप्रमुख सुमित वराट यांच्या उपस्थितीत धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आज जामखेड शहरातील खर्डा चौक या ठीकाणी धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी त्यांच्या प्रतिमेला शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले तालुका प्रमुख प्रा कैलास माने सर , व युवासेना प्रमुख सुमित वराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले उपस्थितीत राहीले आहे. त्याच प्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षा मध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहीले आहे. आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेना मध्ये महिलांनी देखील या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचे देखील या पक्षा मध्ये स्वागत आहे. त्याच प्रमाणे पक्षाने देखील जी जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महिला पदाधिकाऱ्यांचे जे पत्र आहे. ते जिल्हाध्यक्षच्या हातुन देण्यात येणार आहे.


यावेळी बोलताना माने हणाले.तसेच जामखेड येथे सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या .यावेळी जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले , शिवसेना तालुकाप्रमुख प्रा .कैलास माने सर ,युवा सेना प्रमुख सुमित वराट, देविदास भादलकर, मुस्तफा शेख मेजर ,योगेश यादव, हसन भैय्या तांबोळी, नागेश झाडबुके, आकाश विटकर ,ओम जाधव ,गणेश साळुंखे ,गैरव सदाफुले ,आकाश मुळे, सुनिल जावळे सर ,महीलांनमध्ये आकांक्षा पवार , वैशाली मुरुमकर व इतर महीला उपस्थित होत्या.यावेळी अरुण तांबे यांनी देखील बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक व महीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here