सरपंच समीरभाई पठाण मित्रमंडळाच्या वतीने सलीम बागवान यांचा सत्कार संपन्न

0
132

जामखेड न्युज——

सरपंच समीरभाई पठाण मित्रमंडळाच्या वतीने सलीम बागवान यांचा सत्कार संपन्न

महाराष्ट्र हज कमिटीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल पाटोदा (गरडाचे) येथे माजी सरपंच समीरभाई पठाण व सर्व समाजाच्या वतीने सलीम भाई बागवान यांचा छोटे खाणी सत्कार करण्यात आला.

सलीम भाई बागवान यांची महाराष्ट्र हज कमिटी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पाटोदा या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यात आला प्रसंगी पाटोद्याचे माजी सरपंच समीर भाई पठाण व सर्व सहकार्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा वेळी जामखेडचे कर्तव्यदक्ष नगरसेवक शामीर भाई सय्यद हेही उपस्थित होते. त्यांचाही सत्कार करण्यात आला प्रसंगी गफार शेख सर अन्सार भाई पठाण सत्तार भाई पानसरे रत्नापूरचे माजी सरपंच कुर्लेकर निसार पानसरे चरण कदम जमीर सय्यद दुकानदार गहिनीनाथ सिद्दीकी पठाण राऊत शेख अली पानसरे उमर शेख रज्जाक शेख अय्यास पठाण रौफ शेख इकबाल भाई शेख विश्वनाथ मोरे राजाभाऊ व पाटोदातील नागरिक उपस्थित होते याप्रसंगी माजी सरपंच समीर भाई पठाण यांनी सलीम भाई बागवान यांची निवड झाल्याबद्दल त्यांना आपल्या मनोगतामध्ये शुभेच्छा देऊन सत्कार केला आभार नगरसेवक शामीरभाई सय्यद यांनी मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here