Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या राजकीय नेत्याची शहरातील बिल्डर कडून फसवणूक   लवकरच गुन्हा दाखल होणार

राजकीय नेत्याची शहरातील बिल्डर कडून फसवणूक   लवकरच गुन्हा दाखल होणार

0
215
जामखेड न्युज——

राजकीय नेत्याची शहरातील बिल्डर कडून फसवणूक 

 लवकरच गुन्हा दाखल होणार

 
जामखेड शहरातील एका राजकीय नेत्याची एका प्रसिद्ध बिल्डर कडून फसवणूक झालेली आहे. लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचे राजकीय नेत्याने जामखेड न्युजशी बोलताना सांगितले. 
   बांधकाम परवाना नाही, इमारत आराखडा एक दाखवून प्रत्यक्षात इमारत बांधकाम दुसऱ्या आराखड्यात, कागदपत्रे वेगळे दाखवून खरेदी दिली. 
कागदपत्रे फसवणूक अशा अनेक ग्राहकांची बिल्डर कडून फसवणूक झालेली आहे. लवकरच सत्य बाहेर येणार असल्याचे राजकीय नेत्याने सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!