Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या बीसीएसच्या काॅलेज कुमारांनी आपला वाढदिवस केला अनाथाश्रमात साजरा

बीसीएसच्या काॅलेज कुमारांनी आपला वाढदिवस केला अनाथाश्रमात साजरा

0
260
जामखेड न्युज——
      प्रवरानगर लोणी येथील बीसीएस कॉलेज मधील तृतीय वर्षाचे विद्यार्थी रवि वराट, ऋषि मगर व अभि हारदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता कसलाही डामडोल न करता आपला वाढदिवस अनाथाश्रमातील मुलांना जीवनावश्यक वस्तूचे  वाटप करून साजरा केला. 
रवि वराट, ऋषि मगर व अभि हारदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गंगाधर बाबा छात्रालय (अनाथाश्रम)गुहा ,ता.राहुरी येथे भेट देऊन वाढदिवस साजरा केला व जीवनावश्यक वस्तु वाटप केले. अशा प्रकारे वाढदिवस साजरा केल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!