जामखेड न्युज——
जामखेड या नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली असून आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर व प्रभारी अध्यक्षा रेखा ताई ठाकुर यांच्या आदेशानुसार जामखेड नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावरती लढवायचे ठरलेले आहे.

जामखेड हे शहर बहुजनांचा बालेकिल्ला आहे आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षाने दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, मुस्लिम व गरीब मराठा बारा बलुतेदार यांची फक्त मते घेतली व सत्ता ठराविक घरामध्ये ठेवली दहा वर्ष पंधरा वर्षे पंचविस वर्ष स्वतःच्या घरात सत्ता ठेवून गरीब लोकांची वंचित घटकांची पिळवणूक केली यांना पद नाही सन्मान नाही अशा सर्व गोरगरीब वंचित समूहाला सत्ते मद्धे वाटा मिळवुन देण्यासाठी सर्व जाती समुहाला एकत्र करून नगरपरिषदेची निवडणूक सर्व जागा स्वबळावर लढवायचे ठरले आहे.

जामखेड शहरातील सर्व जनतेस व इच्छुक उमेदवारास विनंती आहे की ज्या उमेदवारास जामखेड नगर परिषदेची निवडणूक लढवायची आहे त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आव्हान अॅड.अरुण आबा जाधव यांनी केले आहे व नेतृत्व प्रा. किसन चव्हाण.अ.नगर जिल्हा अध्यक्ष दक्षिण. प्रतीक बारसे अ.नगर जिल्हा महासचिव दक्षिण.योगेश साठे अशी माहिती.
भटके विमुक्त राज्य समन्वयक.
अॅड.अरुण(आबा)जाधव यांनी दिली.
संपर्क- आतिश पारवे वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका अध्यक्ष.
मो.नं. ८६२५८००३०२
अजिनाथ शिंदे वंचित बहुजन आघाडी जामखेड शहर अध्यक्ष
मो.नं. ९७६४९८३४१६
द्वारका ताई पवार
मो.नं. ९६२३३०१७०८
सुरज बिरलिंगे
मो.नं. ७७९८८३७८३८
अंकुश पवार
मो.नं. ७७२१८४१७१८