जामखेडचे सीआरपीएफ जवान गणेश भोसले गडचिरोली येथे शहिद उद्या जामखेड येथे होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
263
जामखेड न्युज – – – – 
जामखेडचे सुपुत्र CRPF जवान गणेश कृष्णजी भोसले हे
 देशसेवेसाठी कार्यरत दि २७ एप्रिल रोजी गडचिरोली येथे आपली ड्युटी बजावत असताना शहीद झाले आहेत. त्यांनी देश सेवेसाठी १७ वर्ष जम्मू-काश्मीर, छत्तीसगड व गडचिरोली अशा विविध भागात ड्युटी केली आहे.
  शहीद गणेश कृष्णजी भोसले यांना शासकीय इतमामात मानवंदना देऊन तपनेश्वर अमरधाम येथे दि. २८ एप्रिल वार गुरूवार रोजी सकाळी ९ वाजता वाजता. अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांची अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी नगर- पोलीस स्टेशन रोड – खर्डा चौक- तपनेश्वर अमरधाम अशी निघणार आहे. अशी माहिती भोसले परिवाराकडून देण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here