माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन!!

0
284
जामखेड न्युज – – – 
कोपरगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) वर्ष यांचे आज दिनांक १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते.
                      ADVERTISEMENT
माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे वडील तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे सासरे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आजोबा होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here