खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्याय विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना मोफत सायकल व कर्मशल कंबोड वाटप

0
225
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार
खासदार डाॅ सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नाने दिव्यांग व्यक्ती यांना मोफत सायकल व कर्मशल कंबोड वाटप करण्यात आले यामुळे दिव्यांग व्यक्तींना चांगला आधार मिळाला आहे.
यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै. शरद कार्ले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, विधी
समितीचे जिल्हाध्यक्ष प्रविण सानप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, संचालक सुधीर राळेभात, सुभाष जायभाय, मकरंद काशिद, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभिषण धनवडे, मनोज कुलकर्णी, डॉ अलताब शेख,  पांडुराजे मोरे, शिवकुमार डोंगरे, सरपंच एकनाथ जायभाय,
खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांचे स्वीय सहायक प्रा. अरुण वराट सर, गोरख वराट,
     यावेळी दिव्यांग बाळासाहेब माने, अनिल साठे, दत्तात्रय कोळपकर यांना सायकल वाटप करण्यात आले तर बाळू जायभाय, कृष्णा बागल यांना कर्मशल कंबोड वाटप करण्यात आले.
      यामुळे दिव्यांग व्यक्तींना चांगला आधार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here