जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील साकत येथिल होतकरू तरूण अक्षय मुरुमकर यांनी सुरु केलेल्या आशीर्वाद शु मार्ट
सुरू केले आहे. या दुकानाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच हनुमंत पाटील, भाऊ पाटील, दिनकर (आबा) मुरुमकर, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ वराट, साकत सेवा संस्थेचे सदस्य गणेश वराट, कैलास मुरुमकर, अक्षय मुरुमकर, पत्रकार बाळासाहेब वराट, नागराज मुरुमकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी अक्षय मुरुमकर यांना शु मार्ट च्या दुकानासाठी शुभेच्छा दिल्या.





