Sunday, March 29, 2026
Home ताज्या बातम्या खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0
404

जामखेड प्रतिनिधी

          जामखेड न्युज – –
  नगर दक्षिणचे  खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी येथे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.
                        ADVERTISEMENT
   
      यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट सर, कोल्हेवाडी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुदाम कोल्हे, साकतचे उपसरपंच बळी कोल्हे, राजाभाऊ कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक कोल्हे, मुख्याध्यापक राधेश्याम मुरुमकर, सुनिल भालेराव, अशोक वराट, नितीन मुरुमकर यांच्या सह अनेक मान्यवर व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
    विद्यालय परिसरात वृक्षारोपण केल्यामुळे हरित विद्यालय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!