एच. यु. गुगळे उद्योगसमुहाच्या वतीने उद्योगपती रमेश गुगळे यांच्या हस्ते स्वराज ध्वजाचे स्वागत

0
213
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
       १४ आॅक्टोबर जामखेड शहरात आलेल्या स्वराज्य भगवा ध्वज यात्रेचे एच. यु. गुगळे उद्योग समूहाच्यावतीने मोठ्या उत्साहात भव्य असे स्वागत करण्यात आले.
     यावेळी एच. यु. गुगळे उद्योगसमूहाचे चेअरमन आदरणीय रमेश भाऊ गुगळे, एच. यु. गुगळे पतसंस्थेचे मॅनेजर वैभव कुलकर्णी यांच्यासह टिश्यू कल्चर युनिटचे CEO रवींद्र कडलक, जुबेर पठाण, शाम पंडित, विठ्ठल कुलकर्णी, पत्रकार बापूसाहेब गायकवाड, सचिन शिंदे, विजय धुमाळ, काका राळेभात आदी मान्यवर उपस्थित होते.
     यात्रे दरम्यान यात्रेच्या संयोजक सुनंदाताई पवार यांनी सांगितले की भगवा स्वराज्य ध्वज उभारणे हा कार्यक्रम कर्जत-जामखेडकरांचा अनोख्या सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे. यासाठी दि. १५ आॅक्टोबर रोजी खर्डा येथे होत असलेल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here