Sunday, August 23, 2026
Home ताज्या बातम्या रक्षाबंधनाच्या खरेदीवर शितल कलेक्शनची खास भेट, ₹२,५००च्या खरेदीवर आकर्षक चांदीची राखी मोफत!

रक्षाबंधनाच्या खरेदीवर शितल कलेक्शनची खास भेट, ₹२,५००च्या खरेदीवर आकर्षक चांदीची राखी मोफत!

0
2
रक्षाबंधनाच्या खरेदीवर शितल कलेक्शनची खास भेट, ₹२,५००च्या खरेदीवर आकर्षक चांदीची राखी मोफत!

जामखेड न्युज – – – – – 

रक्षाबंधनाच्या खरेदीवर शितल कलेक्शनची खास भेट, ₹२,५००च्या खरेदीवर आकर्षक चांदीची राखी मोफत!

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त जामखेड शहरातील शितल कलेक्शनकडून ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. “नातं प्रेमाचं आणि गिफ्ट शितल कलेक्शनचं!” या संकल्पनेतून ग्राहकांना खरेदीसोबत आकर्षक भेट देण्यात येणार आहे.

शितल कलेक्शनमध्ये ₹२,५०० किंवा त्यापेक्षा अधिक किमतीची खरेदी केल्यास आकर्षक चांदीची राखी अगदी मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनासाठी भावंडांसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ही ऑफर विशेष आकर्षण ठरणार आहे.

ही खास ऑफर २७, २८ आणि २९ ऑगस्ट २०२६ या तीन दिवसांसाठीच लागू राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या मर्यादित कालावधीतील ऑफरचा लाभ घेण्यासाठी वेळेत शितल कलेक्शनला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित करणारी ही ऑफर असून, खरेदीसोबत चांदीची राखी भेट म्हणून मिळणार असल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

📍 ठिकाण : नगर रोड, जामखेड
📅 ऑफर कालावधी : २७, २८ व २९ ऑगस्ट २०२६
🎁 ₹२,५०० किंवा अधिक खरेदीवर आकर्षक चांदीची राखी मोफत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!