जामखेड नगरपरिषद निवडणूकीत पहा कोणाला किती मते, कोण किती मतांनी विजयी नगरसेवकांमध्ये भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांचा सर्वाधिक मताधिक्यांनी विजय

0
1550

जामखेड न्युज——-

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत पहा कोणाला किती मते, कोण किती मतांनी विजयी

नगरसेवकांमध्ये भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांचा सर्वाधिक मताधिक्यांनी विजय

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत झालेल्या मतमोजणीत नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी या 3682 मताधिक्यानी निवडून आल्या आहेत तर नगरसेवकांमध्ये संजय काशिद 1004 मताधिक्यानी निवडून आले आहेत. तर सर्वात कमी मतांनी पराभव प्रिती आहेरे यांचा 18 झाला

 

1) कुरेशी जैनब वाहेद -3095

2) प्रांजल अमित चिंतामणी -9754

3) निमोणकर सुवर्णा महेश – 2407

4) बागवान नसिम सलिम – 108

5) पायल आकाश बाफना – 2041

6) राळेभात प्रिती विकास – 1380

7) राळेभात संध्या शहाजी – 6072

8) शेख प्रविण सिराउद्दीन – 68

9) शेख रेषमा युनुस – 54

10) नोटा – 102

एकुण मतदान 25081

प्रांजल अमित चिंतामणी या 3682 मतांनी विजयी

नगरसेवक पदाचे प्रभाग निहाय उमेदवार, पक्ष व मिळालेली मते
प्रभाग क्रमांक १ अ
सुमन अशोक शेळके (भाजप) – ६०० (विजयी), आशा दीपक कदम (अपक्ष ) – ३८९, संगीत नाना डोके (अपक्ष ) – ५४३, आरती महेंद्र राळेभात (राष्ट्रवादी शरद पवार )- ५३९, रेखा मोहन देवकाते (शिंदे गट) – १९९, सारिका संजय डोके (राष्ट्रवादी अजित पवार ) – २६२, नोटा – ००
57 मतांनी सुमन अशोक शेळके

प्रभाग क्रमांक १ ब
श्रीराम अजिनाथ डोके (भाजप) – १५७४ (विजयी ), संजय कोंडीबा डोके (राष्ट्रवादी शरद पवार )- ९७०, नोटा – – ४९,
604 मतांनी श्रीराम डोके विजयी

प्रभाग क्रमांक २ अ
प्रवीण विठ्ठल सानप (भाजप) – १२९९ (विजयी ), विजय विश्वभर राळेभात (अपक्ष) – ३३, दिनेश रमेश राळेभात (शिंदे गट ) – २७४, संदीप निवृत्ती गायकवाड (राष्ट्रवादी शरद पवार )- ७९४, नोटा – १३,
505 मतांनी अँड प्रविण सानप विजयी

प्रभाग क्रमांक २ ब
प्रीती प्रशांत राळेभात (राष्ट्रवादी शरद पवार )- १२०३ (विजयी), कमल महादेव राळेभात (भाजप) – ११२३, रेखा किरण मराळ (शिंदे गट ) – १०१, नोटा – १७,
80 मतांनी प्रिती प्रशांत राळेभात विजयी

प्रभाग क्रमांक ३ अ –
पोपट दाजीराम राळेभात (भाजप ) – ७१८ (विजयी), शिवाजी ज्ञानदेव विटकर (शिंदे गट ) – ७८, ऋषिकेश विष्णू खरात (अपक्ष ) – ४४३, आकाश विठ्ठल पिपळे (राष्ट्रवादी शरद पवार )- २७८, सुरज अशोक निमोणकर (राष्ट्रवादी अजित पवार )- ६७, विकास कचरू साळूंखे (अपक्ष ) -१२, नोटा – ५
275 मतांनी पोपट राळेभात विजयी

प्रभाग क्रमांक ३ ब
सीमा रविद्र कुलकर्णी (भाजप ) – ७९० (विजयी), सोनाली पांडुरंग भोसले (अपक्ष ) -६५०, पार्वती विठ्ठल माकुडे (राष्ट्रवादी शरद पवार )- १४८, नोटा – – १३,
140 मतांनी सीमा कुलकर्णी विजयी

 

प्रभाग क्रमांक ४ अ –
विकी धर्मेद्र घायतड्क (भाजप ) -६९९ (विजयी), विकी मुरलीधर सदाफुले (अपक्ष ) – ४५४, सागर ज्ञानदेव सदाफुले (राष्ट्रवादी शरद पवार )-३९२, नोटा – – २२,
245 मतांनी विकी घायतडक विजयी

प्रभाग क्रमांक ४ ब
प्रांजल अमित चिंतामणी (भाजप ) – ११५३ (विजयी), नामश फहीमुद्दीन शेख (शिंदे गट ) -७०,
अमृता अमोल लोहकरे (राष्ट्रवादी शरद पवार )- ३५२, नोटा – – ९,
801 मतांनी प्रांजल अमित चिंतामणी विजयी

प्रभाग क्रमांक ५ अ
हर्षद भाऊसाहेब काळे (भाजप ) – १११४ (विजयी ), पूजा उध्द्वव गडकर (राष्ट्रवादी शरद पवार )- ३९०, विकी संतोष पिपळे (शिंदे गट ) – १८४, द्वारका चंद्रकांत पवार (राष्ट्रवादी अजित पवार )- ८५, पवन सीताराम पवार (अपक्ष ) -९, भारत वसंत पवार (अपक्ष )- ११, नोटा – – ११,
724 मतांनी हर्षद काळे विजयी

प्रभाग क्रमांक ५ ब
वर्षा कैलास माने (शिंदे गट ) – ६६९ (विजयी ), लता संदीप गायकवाड (भाजप ) – ५७७, शितल योगेश शेलार (काँग्रेस ) – ३७, जयश्री बजरंग डूचे (राष्ट्रवादी शरद पवार ) -३९४, पूजा राजू शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार )- ११०, नोटा – – १७
92 मतांनी वर्षा कैलास माने विजयी

 

प्रभाग क्रमांक ६ अ
संगीता रामचंद्र भालेराव (वंचीत ) – ४९४ (विजयी), कोमल सनी सदाफुले (भाजप ) – ४७२,
रुपाली अतिश पारवे (अपक्ष ) -५९, प्रीती राहुल आहेरे (राष्ट्रवादी शरद पवार ) – ४७६, पूजा अशोक सदाफुले (शिंदे गट ) -९८, नतुषा किशोर सदाफुले (अपक्ष ) -४१, रुपाली बाळू कांबळे (अपक्ष) – २४४, नोटा – – ११,
18 मतांनी संगिता भालेराव विजयी

प्रभाग क्रमांक ६ ब
अरुण हौसराव जाधव (वंचित ) ७६४ (विजयी ), गुलचंद हिरामण अंधारे (भाजप ) -५६०, सोहेल जावेद शेख (शिंदे गट ) -८१,
संजय भानुदास भोसले (राष्ट्रवादी शरद पवार ) -४७३, नोटा – – १७,
204 मतांनी अरूण जाधव विजयी

प्रभाग क्रमांक ७ अ –
नंदा प्रवीण होळकर (भाजप ) ९१० (विजयी ), नजमा नदीम सय्यद (काँग्रेस )- ३६०, अनुराधा संदीप अडले (राष्ट्रवादी शरद पवार ) – ४२२, नोटा – – १६,
550 मतांनी नंदा प्रवीण होळकर विजयी

प्रभाग क्रमांक ७ ब
मोहन सीताराम पवार (भाजप ) – ५६६ (विजयी ), महेश बाबासाहेब देशमाने (अपक्ष ) -३९०, बजरंग मनोहर सरडे (आप ) – ३२, मिठूलाल पोपटलाल नवलाखा (राष्ट्रवादी अजित पवार ) -१०९, प्रदीप सोपान राळेभात (ठाकरे गट ) – ५३४, दत्तात्रय भीमराव ढवळे (शिंदे गट ) -७२, नोटा ५,
32 मतांनी मोहन पवार विजयी

प्रभाग क्रमांक ८ अ
हिना इस्माईल सय्यद (राष्ट्रवादी शरद पवार ) ९५५ (विजयी ), शोभा दिलीप वारे (भाजप ) -३२३, शीतल प्रदीप बोलभट (शिंदे गट ) – ३९५, रेश्मा युनूस शेख (अपक्ष ) – १०६,
नोटा २३,
560 मतांनी हिना इस्माईल सय्यद विजयी

प्रभाग क्रमांक ८ ब
राजेंद्र अजिनाथ गोरे (राष्ट्रवादी शरद पवार ) ७२३ (विजयी ), राहुल अंकुश उगले (काँग्रेस ) -४२०, शामीर लतीफ सय्यद (शिंदे गट ) -३४८, युनूस दगडू शेख (भाजप ) -४८, चांद बापुलाल तांबोळी (अपक्ष ) -१०४, गणेश भिकू काळे (राष्ट्रवादी अजित पवार ) -१४९, नोटा -१०
303 मतांनी राजेंद्र गोरे विजयी

प्रभाग क्रमांक ९ अ
वैशाली अर्जुन म्हेत्रे ( भाजप ) – १११३ (विजयी, शबाना नासिर सय्यद (राष्ट्रवादी शरद पवार ) -१०७२, मुक्ता दिंगबर म्हेत्रे (राष्ट्रवादी अजित पवार ) -१८७, नोटा ३२,
41 मतांनी वैशाली म्हेत्रे विजयी

प्रभाग क्रमांक ९ ब
तात्याराम रोहिदास पोकळे (भाजप ) १२५६ (विजयी ), इरफान सल्लाउद्दीन शेख (राष्ट्रवादी अजित पवार ) -२०३,तारेख फर्मान शेख (शिंदे गट ) -५९, बिभीषण शामराव धनवडे (राष्ट्रवादी शरद पवार ) -८६०, नोटा २६,
396 मतांनी तात्याराम पोकळे विजयी

प्रभाग क्रमांक १० अ
मेहरुन्निसा शफी कुरेशी (राष्ट्रवादी शरद पवार ) १०१६ (विजयी ), मीना हनुमंत धनवटे (भाजप ) -३०२, ताहेरा सदरुहदहीन शेख (राष्ट्रवादी अजित पवार ) -१५६, शेहनाज उमर कुरेशी (अपक्ष )- ८८५, नोटा १४,
131 मतांनी मेहरुन्निसा शफी कुरेशी विजयी

प्रभाग क्रमांक १० ब
वसीम इसाक सय्यद (राष्ट्रवादी शरद पवार ) १४४४ (विजयी ), जयओम जालिंदर टेकाळे (शिंदे गट )- १३८, अर्शद आयुब शेख (अपक्ष ) -५४८, आरिफ जमशिद सय्यद (भाजप ) – २२७, नोटा १६,
896 मतांनी वसीम इसाक सय्यद विजयी

प्रभाग क्रमांक ११ अ
संजय नारायण काशीद (भाजप ) १४३५ (विजयी ), बजरंग हनुमंत टाकले (अपक्ष ) – १००, अनिल मधुकर श्रीरामे (रासप ) -९,
ऋषिकेश किसन बांबरसे (शिंदे गट ) -४३१,
हरिभाऊ नारायण आजबे (राष्ट्रवादी शरद पवार ) -४२५, नोटा ८,
1004 मतांनी संजय काशिद विजयी

प्रभाग क्रमांक ११ ब
आशाबाई बापू टकले (भाजप ) ११०० (विजयी ),
शाकुबाई गणेश आजबे (शिंदे गट ) -६६०, सुलताना शाकीर शेख (अपक्ष ) -१८, अपूर्वा अमोल गिरमे (राष्ट्रवादी शरद पवार ) -५७८, स्वाती अमित टकले (अपक्ष ) -३८, नोटा १४,
440 मतांनी आशाबाई बापू टकले विजयी

प्रभाग क्रमांक १२ अ
जया संतोष गव्हाळे (भाजप ) १५१० (विजयी),
अश्विनी निखिल घायतड्क (राष्ट्रवादी शरद पवार ) -९६८, नोटा ३५,

542 मतांनी जया संतोष गव्हाळे विजयी

प्रभाग क्रमांक १२ ब
महेश भारत निमोणकर (राष्ट्रवादी अजित पवार ) -९०५ (विजयी ), मोहन तुकाराम गडदे (भाजप ) -७५४
गोकुळ मारुती हुलगुंडे (राष्ट्रवादी शरद पवार ) -८२४ नोटा ३०
81 मतांनी महेश भारत निमोणकर विजयी

अशा प्रकारे उमेदवारांना मिळालेली मते आहेत.
सर्वाधिक मताधिक्य भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी 1010 मतांचे घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here