प्रांजल अमित चिंतामणी यांनी घेतला दुहेरी गुलाल पहा नगराध्यक्ष पदासाठी कोणाला किती मतदान

0
2279

जामखेड न्युज——-

प्रांजल अमित चिंतामणी यांनी घेतला दुहेरी गुलाल

पहा नगराध्यक्ष पदासाठी कोणाला किती मतदान

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रांजल अमित चिंतामणी या 3682 मतांनी नगराध्यक्ष पदी विजयी तर नगरसेवक पदी 801 मतांनी विजयी

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत नऊ उमेदवार उभे होते यात भाजपाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांनी 9754 मते घेत 3682 मतांनी विजयी झाल्या.

पहा कोणाला किती मतदान
1) कुरेशी जैनब वाहेद -3095

2) प्रांजल अमित चिंतामणी -9754

3) निमोणकर सुवर्णा महेश – 2407

4) बागवान नसिम सलिम – 108

5) पायल आकाश बाफना – 2041

6) राळेभात प्रिती विकास – 1380

7) राळेभात संध्या शहाजी – 6072

8) शेख प्रविण सिराउद्दीन – 68

9) शेख रेषमा युनुस – 54

10) नोटा – 102

एकुण मतदान 25081

अशा प्रकारे प्रांजल अमित चिंतामणी यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक दुहेरी गुलाल घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here