कवडेश्वर यात्रा उत्सव व डोनेश्वर अखंड हरिनाम सप्ताह सांगता मोठ्या उत्साहात संपन्न
भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांची खास उपस्थिती
जामखेड तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या कवडगाव येथील कवडेश्वर महाराज यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी असते याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या यात्रा उत्सवासाठी ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, पांडुरंग उबाळे, उपसरपंच नारायण अण्णा भोरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गटाप, माजी उपसरपंच शहादेव बोधे, बबन मामा हंगे, बापूराव दादा भोरे, संतोष भोरे, युवा नेते संदीप भोरे, युवा उद्योजक वैभव भोरे, गणेश भोरे, राऊत मेजर, शत्रुघ्न राऊत, आजिनाथ भाऊ लोखंडे शिरूभाऊ भोईटे यांच्या सह अनेक मान्यवर ग्रामस्थ व पाहुणे उपस्थित होते.
याच बरोबर डोणगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली या कार्यक्रमासाठी भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, पांडुरंग उबाळे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
पोपट लक्ष्मण जमदाडे, राम सर्जेराव पवळ, दत्तायय आजिनाथ भागवत, अजित आप्पासाहेब यादव, गणेश महादेव यादव, प्रमोद सोमनाथ सातव, शिवाजी सिताराम सातव, निलेश संदिपान पारे, बुवासाहेब मारुजी यादव, पोपट हरिभाऊ जमदाडे, संजय भंबादास सातव, आपासाहेब पाडुरंग पोठरे, संतोष पोपट रोडे, राम छागन पोठरे, राजु जगताप, आप्पा सातव,संदिप अंबादास सातव, संतोष बाळासाहेब पोठरे, सतिष दिलीप ठोंगरे, मनोज बाळासाहेब यादव, गौतम मार्तंड गायकवाड, सुभाष यमाजी वनवे, सोमनाथ विठ्ठल सातव, प्रशांत नामदेव सातव, बाळासाहेब पवळ, सचिन दिलीप सातव, वैजिनाथ गोरख जमदाडे,विश्वानाथ बापुराव सातव, रामेश्वर भागवत मेजर यांच्या सह अनेक ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही धार्मिक कार्यक्रमासाठी भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, पांडुरंग उबाळे प्रमुख म्हणून उपस्थित होते.