परीक्षा झाली, चला व्यक्तीमत्व विकास व भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी, शिवनेरी अकॅडमी एक सुवर्ण संधी
शेकडो सैनिक आदर्श व्यक्ती घडवणारी शिवनेरी अकॅडमी परिसरातील युवकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आता नुकतीच बारावीची परीक्षा झाली आहे. अनेकांचे सैनिक होण्याचे स्वप्न आहे. ते पुर्ण करण्यासाठी आजच जाँइन होऊया शिवनेरी अकॅडमी मध्ये मनातील ध्येय साध्य करण्यासाठी केवळ परिश्रम पुरेसे नसतात. तर त्या सोबत सातत्य, अभ्यास, वेळेचे नियोजन, प्रबल इच्छा शक्ती व योग्य दिशा याची सांगड घालून ज्या दिशेने, आपण वाटचाल करीत आहोत ती दिशा योग्य आहे का ? यशप्राप्ति साठी नक्की कोणत्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे, मी एक आदर्श विद्यार्थी आहे हे स्वतःला विचारा. मी आज कोठे आहे ? मला कोठे पोहचायचे आहे ? व त्यासाठी मला काय करावे लागेल? या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देणारी संस्था ती म्हणजे आदर्श शिवनेरी ॲकॅडमी ( भरतीपूर्व प्रशिक्षण केद्र ) जामखेड
सर्व तयारी करणाऱ्या बहादुर विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात येते की…. इयत्ता बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत आपल्याकडे तीन महिने सुट्टीचा वेळ आहे या वेळेमध्ये आपण वेळ वायाला न घालवता अग्निविर, स्टाफ सिलेक्शन, महा.पोलीसची तयारी इंटरेस्टेड विद्यार्थ्यांनी नक्कीच करावी… नवीन सिलॅबस प्रमाणे सर्व बॅचेस चालू आहेत. लाल माती टाकून तयार केलेले परफेक्ट 400 मी. चे ग्राउंड तैय्यार आहे नक्कीच या ग्राउंड वर प्रॅक्टिस केलेल्या विद्यार्थ्याला अपयश येत नाही हे सत्य आहे नुकतेच फेब्रुवारी 2025 वरील दिलेल्या पाच बहादूर विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र मुंबई पोलीस या ठिकाणी सिलेक्शन झाले आहे.
अभी नहीं तो कभी नहीं, मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही, यश प्राप्तीसाठी एक वेळ अवश्य शिवनेरी अकॅडमी स भेट द्या.
मित्रहो केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे उठ युवका जागा हो देशासाठी अग्णिविर , महा.पोलीसचा धागा हो…!!! प्रबल इच्छा शक्ती + अपार मेहनत + सुयोग मार्गदर्शन = यश
संचालक : कॅ. लक्ष्मण भोरे *शिवनेरी अकॅडमी, जामखेड मो. नं. : 9158006663
शिवनेरी अकॅडमी म्हणजे देशभक्त सैनिक घडविणारी संस्था यात भोरे मेजर यांच्या संकल्पनेतून सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी कमवा आणि शिका योजना राबविण्यात येत आहे. बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. आपली फिजिकल प्रॅक्टिस , क्लासेस करून सिक्युरिटी गार्ड ची ड्युटी करू शकता आत्तापर्यंत भरती झालेले विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस विद्यार्थी -15 विद्यार्थिनी- 13 व इतर सर्वच दलातील भरती झालेले बहादूर विद्यार्थी -152 असे सर्व मिळून 180 विद्यार्थी आत्तापर्यंत आपल्या शिवनेरी अकॅडमी मधून भरती झालेले आहेत त्याचबरोबर पुणे -मुंबई सारख्या ठिकाणी 15,000/- रू. ते 20,000/.रु. प्लेसमेंट जॉब करत आहेत. कमवा आणि शिका योजना राबविण्यात येत आहे.
आपणस आपल्या संस्था, कार्यक्रम आदिंसाठी सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्यास याव्यतिरिक्त कोणत्याही समारंभास मुले भोजन वाढन्यासाठी लागल्यास किवा कोणत्याही दुकानवर शॉपकीपर म्हणून आवश्यकता असल्यास आपण शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी येथे संपर्क साधावा. आपणास खात्रीशीर सेक्युरीटी गार्ड मिळतील. आवश्यकतेनुसार नुसार आपल्याला सिक्युरिटी गार्ड, मुले उपलब्ध करून दिले जातील.
जी मुले अकॅडमीत भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहेत त्यांना रोजगार उपलब्ध देण्याबरोबरच जामखेडकरांना प्रशिक्षित व सुसज्ज असे कमांडो सेक्युरिटी गार्ड सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी फक्त सैनिकच तयार करत नाही तर एक आदर्श नागरिक बनविण्याचे कामही केले जाते. तसेच फिजिकल प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांसाठी कमवा व शिका योजना भोरे मेजर राबवित आहेत याचा फायदा ग्रामीण भागातील अनेक भरतीपर्व प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना होत आहे.