जामखेड न्युज——
श्री साकेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी शिवरत्न कैलास वराट दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम

जामखेड तालुक्याचा दहावीचा निकाल 96.50 टक्के लागला असून सात शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्यात प्रथम येण्याचा मान श्री साकेश्वर विद्यालय साकत चा विद्यार्थी शिवरत्न कैलास वराट याने 96.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक ल. ना. होशिंग विद्यालयाची आतार सानिया – 96.40 टक्के गुण मिळवून पटकावला तृतीय क्रमांक जवळा येथील कु. रोडे प्रज्ञा अशोक = 96.20 टक्के गुण मिळवून पटकावला याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल तहसिलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलिस निरीक्षक महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच प्रा. अरूण वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच मुख्याध्यापक व सर्व स्टाफ पालक यांनी अभिनंदन केले आहे.

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा
श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव,
केदारेश्वर विद्यालय जातेगाव,
जिजामाता माध्यमिक विद्यालय घोडेगाव,
विंचरणा विद्यालय पिंपरखेड,
साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाडळी, खेमानंद इंग्लिश स्कूल जामखेड,
जय हनुमान विद्यालय कोल्हेवाडी
या सात विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

बाकी शाळांचा निकाल पुढील प्रमाणे
ल. ना. होशिंग 98.47, खर्डा 95.78, नागेश 95.67, जवळा 97.70, नान्नज 97.02,पाटोदा 96.36, सोनेगाव 96.87, अरणगाव 96.32, दिघोळ 96.96, राजुरी 98.24, फक्राबाद 98.91, साकत 98.18, नायगाव 96.96, अँग्लो उर्दू 94.11, कन्या विद्यालय जामखेड 97.96, देवदैठण 95.83, पिंपळगाव उंडा 97.22, प्रदिपकुमार बांगर मोहा 96.87, शिऊर 97.43, धामणगाव 81.84, कुसडगाव 83.33, निवासी शाळा जामखेड 89.65, खांडवी 84.00, वाकी 90.00, स्वामी विवेकानंद मोहा 75.00, चौंडी 85.72
अशा प्रकारे जामखेड तालुक्यातील शाळांचा निकाल आहे.

श्री साकेश्वर विद्यालय साकत शाळेचा निकाल 98.18
प्रथम क्रमांक वराट शिवरत्न कैलास 96.60
द्वितीय क्रमांक घोलप ऋतुजा नामदेव 89.80
तृतीय क्रमांक घोलप प्रतिक्षा दत्तात्रय 85.80
विशेष प्राविण्यासह 24, प्रथम श्रेणी 22, द्वितीय श्रेणी -07, पास श्रेणी 01
ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड चा निकाल 98.47 टक्के
प्रथम क्रमांक आतार सानिया – 96.40 टक्के
द्वितीय क्रमांक खेंगरे – 95.80 टक्के
तृतीय क्रमांक देडे प्रगती – 95.40
विशेष प्राविण्यासह 161, प्रथम श्रेणी 112, द्वितीय श्रेणी – 42, पास श्रेणी 8,
नव्वद टक्क्या पेक्षा जास्त 24 विद्यार्थी
श्री भैरवनाथ विद्यालय हाळगाव शंभर टक्के निकाल
प्रथम तीन क्रमांक
1) कु. सिध्दी बाबासाहेब ढवळे 91.20%
2)चि.कृष्णा अनिल कापसे 89.60%
3) चि. सुयश प्रवीण आव्हाड 88.80%
न्यू इंग्लिश स्कूल राजुरी.ता विद्यालयाचा निकाल ९८.२४%
विद्यालयातील पहिले तीन विद्यार्थी
१) कु. वारे मयुरी धनराज:- 91%
२) कु.डोंगरे तेजस्विनी दत्ता :- 84.80%
३) कु.अडाले श्रुतिका अशोक:- 84.20%
विशेष प्राविण्यासह 19, प्रथम श्रेणी 22, द्वितीय श्रेणी – 14, पास श्रेणी 01, एकुण 56

रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय जामखेड.
निकाल 97.96%
प्रथम क्रमांक: कु. वटाणे तनुजा सुभाष : 95.60
द्वितीय क्रमांक : कु. कोल्हे सृष्टी दादासाहेब 95.20
तृतीय क्रमांक : कु. काळदाते अनुष्का संभाजी: 94.60
विशेष प्राविण्यासह 131, प्रथम श्रेणी 45, द्वितीय श्रेणी – 16, पास श्रेणी 01, एकुण 197
नागेश विद्यालय जामखेड निकाल 95.67 टक्के
1 डोंगरे ओंकार राजाराम -94.60%
2 पिंपळे सिद्धेश कुंडलिक-94.40%
3 निकम अभिजित गणेश-94.00%
3 वस्तारे समर्थ संजयकुमार-94.00%
श्री आणखेरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, फक्राबाद शाळेचा निकाल ९८.९१% टक्के
प्रथम क्रमांक शिंदे साक्षी विक्रम- ९३.६० टक्के, द्वितीय जायभाय ऋतुजा अजिनाथ- ९३ टक्के,
तृतीय क्रमांक खेडकर प्रतीक्षा ज्ञानेश्वर- ८९.२० टक्के,
न्यू इंग्लिश स्कुल पाटोदा (ग )ता. जामखेड
इयत्ता 10वी मार्च 2024 निकाल 96.36%लागला आहे
प्रथम तीन क्रमांक
1) कु. लबडे प्रियांका अशोक -91.20%
2)कु. शिंदे अशदा भाऊसाहेब –90.00%
3)कु. शिरसागर हर्षदा विकास –86.20%
विशेष प्रविया श्रेणीत 19 विद्यार्थी
प्रथम श्रेणीत 24 विद्यार्थी
द्वितीय श्रेणीत 10 विद्यार्थी
एकूण पास विद्यार्थी –53
परीक्षा बसलेले विद्यार्थी 55
एक विद्यार्थी ए टी के टी –01
अपात्र विद्यार्थी –01
श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय शिऊर शाळेचा निकाल 97.43%लागला विद्यालयात प्रथम आलेले 10 विद्यार्थी
1 ) कृष्णा रवींद्र निकम 92%
2) प्रणाली अनंत काळे 90.80%
3) पल्लवी दादा गवळी 88.20%
हनुमान विद्यालय दिघोळ 96.96 टक्के
जिजामाता माध्यमिक विद्यालय – घोडेगाव
शंभर टक्के निकाल
प्रथम क्रमांक :- कु.श्रुती श्रावण कांबळे 93.20%
द्वितीय क्रमांक कु.वंदना अशोक गव्हाळे 89.80%
तृतीय क्रमांक कु.ऋतुजा सोमिनाथ बडेकर 89.60%
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूर संचलित,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय चोंडी निकाल 85.72
प्रथम :- कु.पायल हसन शेख 80.00%
द्वितीय :- कु.प्रथमेश बाळासाहेब नवले 78.20 %
तृतीय : – कु.समृद्धी संतोष क्षीरसागर 75.40 %
श्री नंदादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच नान्नज 97.02%
1) मोहळकर साईनाथ लक्ष्मण- 92.40%
2) शिंदे श्रीकांत रामचंद्र- 91.80%
3) शिंदे हरिओम संतोष- 91.20%
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा जामखेड
विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थी
1)कु. रोडे प्रज्ञा अशोक = 96.20
2)कु. रोडे अनुजा संतोष =95.20
3)कु. वाळुंजकर धनश्री सोमनाथ =93.00
प्रदीपकुमार महादेव बांगर विद्यालय मोहा
शेकडा निकाल 96.87
विद्यालयातून प्रथम तीन विद्यार्थी
प्रथम क्रमांक – कु.घुले नूतन विलास 88.60%
द्वितीय क्रमांक – बांगर संतोष वैजनाथ 88.40%
तृतीय क्रमांक- मोहळकर संस्कार हनुमंत 87.20%
नायगाव प्रथम समृद्धी उगले 88.84
पिंपळगाव उंडा प्रथम सानिका जगदाळे 89.20
अशा प्रकारे जामखेड तालुक्यातील शाळांचा निकाल आहे.



