जामखेड न्युज——
गंगाराम घोडेस्वार यांना पितृशोक, माणिक घोडेस्वार यांचे निधन
साकत येथील माणिक घोडेस्वार (वय ९० ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी आज पहाटे पाच वाजता निधन झाले. सकाळी दहा वाजता साकत येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
घोडेस्वार यांच्या मागे पत्नी, एक मुलगा चार मुली, सुन,नातवंडे असा परिवार आहे.
माणिक घोडेस्वार यांचे संपूर्ण आयुष्य खुप कष्टात गेले.