जामखेड न्युज——
श्री नागेश विद्यालयाचे शिष्यवृत्ती परिक्षेत अभुतपूर्व यश
श्री नागेश विद्यालयाची 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेतील ऐतिहासिक अभूतपूर्व उत्तुंग भरारी.
इयत्ता आठवी शहरी भागात तालुक्यात 11 पैकी 8 विद्यार्थी व पाचवी शहरी भागात 11 पैकी 4 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत.
श्री नागेश विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात आपला आदर्श निर्माण केला आहे. विविध गुणदर्शन स्पर्धेबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उतुंग यश संपादन केले आहे. यामुळे विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
5 वी शिष्यवृत्ती परीक्षा – 2021- 2022 अंतरिम निकाल
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी = 4
विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
1. निंबाळकर वेदांत अभिजीत -244 गुण शहरी सर्वसाधारण(K-81/280)
2. वारे तेजस रघुनाथ – 228 गुण शहरी सर्वसाधारण(K-140/280)
3. गायकवाड अमित अनंता 218 गुण शहरी सर्वसाधारण(K-172/280)
4. सुरवसे आदित्य राजे संजय- 204 गुण शहरी सर्वसाधारण(K-204/280)
5. कात्रजकर अथर्व अंगद- 222 गुण (विहित मर्यादेपेक्षा वय जास्त असल्याने शिष्यवृत्ती मिळाली नाही)
मार्गदर्शक शिक्षक विभागप्रमुख व वर्गशिक्षक- श्रीम. शेकडे ए डी.- मराठी
विषय शिक्षक-श्री. देशमुख एस एस – इंग्रजी
श्रीम आंधळे एस बी – गणित
श्रीम.पालकर जे एस.- बुद्धिमत्ता श्रीम. देवकर एस एस.- मराठी
8 वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी
1. निकम अभिजीत गणेश -224 गुण शहरी सर्वसाधारण(K-113/229)
2. वस्तारे समर्थ संजय कुमार – 210 गुण शहरी सर्वसाधारण(K-192/229)
3. पिंपळे सिद्धेश पुंडलिक 210 गुण शहरी सर्वसाधारण(K-196/229)
4. पोकळे प्रतिक मुकुंद 208 गुण शहरी सर्वसाधारण(K-204/229)
5. जाधव रोहन माधव 206 गुण शहरी सर्वसाधारण(K-220/229)
6. जाधव धनंजय प्रकाश 206 गुण शहरी सर्वसाधारण(K-223/229)
7. डोंगरे ओंकार राजाराम- 204 गुण शहरी सर्वसाधारण(K-226/229)
8. कांबळे प्रणव प्रदीप – 204 गुण- शहरी सर्वसाधारण(K-227/229)
मार्गदर्शक शिक्षक
विभागप्रमुख व वर्गशिक्षक-
श्री. पवार एस. एस.- इंग्रजी
विषय शिक्षक-
श्री. इंगळे एस. एम.व अनारसे एन. ए. – मराठी ,श्री ससाणे एस. आर. – गणित ,श्री. गर्जे एस. व्ही.- बुद्धिमत्ता
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
श्री.रोहित दादा पवार -जनरल बॉडी सदस्य,रयत शिक्षण संस्था ,सातारा
श्री. हरिभाऊ बेलेकर – स्कूल कमिटी सदस्य
श्री. राजेंद्र कोठारी- प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस व स्कूल कमिटी सदस्य
श्री विनायक विठ्ठलराव राऊत- स्कूल कमिटी सदस्य ,
अध्यक्ष व सर्व सदस्य,स्थानिक स्कुल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती
श्री नागेश विद्यालय, जामखेड.
रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय अधिकारी अहमदनगर मा.श्री.तुकाराम कन्हेरकर साहेब,सहाय्यक विभागीय अधिकारी श्री.शिवाजीराव तापकीर साहेब,श्री.काकासाहेब वाळुंजकर साहेब,विद्यालयाचे प्राचार्य श्री. श्री मडके बी.के.,उपप्राचार्य श्री. तांबे पी. ए. ,पर्यवेक्षक श्री. कोकाटे व्ही. के.
व सर्व सेवक वृंद ,श्री नागेश विद्यालय जामखेड ता. जामखेड जि.अहमदनगर