Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या खवय्यांसाठी खास मेजवानी- हॉटेल फुड टेक मांसाहारी जेवणाचे एकमेव ठिकाण

खवय्यांसाठी खास मेजवानी- हॉटेल फुड टेक मांसाहारी जेवणाचे एकमेव ठिकाण

0
401

जामखेड न्युज——

खवय्यांसाठी खास मेजवानी- हॉटेल फुड टेक
मांसाहारी जेवणाचे एकमेव ठिकाण

जामखेड परिसरातील खवय्यांसाठी खास खुशखबर आहे. बीड रोडवर नायरा पेट्रोल पंपाच्या समोर भव्य अशा जागेवर मासांहारी जेवणाची उत्तम सोय असणारे व फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था असलेले हॉटेल फुड टेक चा शुभारंभ गुरूवार दि. ३ रोजी साडेदहा वाजता होत आहे. तरी शुभारंभासाठी आवश्य उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रण कडभने पाटील व वराट पाटील यांनी केले आहे.

बीड रोड नायरा पेट्रोल पंपाच्या समोर मासांहारी जेवणाची उत्तम सोय असणारे हॉटेल फुड टेक चा उद्या गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता शुभारंभ होत आहे. खवय्यांसाठी खास मेजवानी मिळणारे हॉटेल फुड टेक आपल्या सेवेत दाखल होत आहे.

हॉटेल चे वैशिष्ट्ये
अगदी माफक दर,
अंतर्गत स्वच्छता,
प्रसन्न वातावरण,
मुबलक कर्मचारी,
तत्पर सेवा,
स्वादिष्ट रुचकर पदार्थ,
गावरान स्पेशल चिकन,
मटन थाळी
चवदार, चटकदार, चरचरीत चविष्ट जेवन असेल
फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था

हॉटेल च्या शुभारंभासाठी उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक सोपान आत्माराम कडभने, शहादेव (शेठ) वराट, विठ्ठल कडभने, राजू कडभने तसेच यशराज आँफसेट, राजस्थान ग्रेनाइट अँड टाईल्स हाऊस बीड रोड जामखेड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!