शिक्षक बँकेच्या विजयी उमेदवाराची भव्य दिव्य मिरवणूक व सत्कार समारंभ

0
221

 

जामखेड न्युज——

अहमदनगर शिक्षक बँक निवडणूक 2022 जामखेड तालुक्यातील विजयी उमेदवार श्री संतोष कुमार राऊत सर, शिक्षक बँक संचालक व श्री मुकुंदराज सातपुते सर, विकास मंडळ विश्वस्त यांची जामखेड शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीची सुरुवात विठ्ठल मंदिर पांडुरंगाच्या दर्शनाने करून सविधान स्तंभाला अभिवादन करण्यात आले. शनी चौकात मारुती मंदिरात विजयाचा नारळ वाढवण्यात आला. त्यानंतर शिक्षक बँक जामखेड शाखेत मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शिक्षणविस्तार अधिकारी श्री. दिगांबर पवार, राज्य नेते श्री किसनराव वराट, विकास मंडळाचे विश्वस्त श्री गोकुळ गायकवाड, जिल्हा उच्चाधिकार समितीचे सरचिटणीस श्री दशरथ हजारे, संभाजी कोकाटे, रामदास गंभीरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री विनोद सोनवणे, सल्लागार श्री विक्रम डोळे, जेष्ठ मार्गदर्शक श्री केशव गायकवाड, उच्च अधिकार समितीचे तालुकाध्यक्ष श्री जालिंदर भोगल, सन्माननीय सदस्य श्री दत्तात्रय यादव, श्री बाबासाहेब कुमटकर, श्री हनुमंत गायकवाड, श्री विकास बगाडे, श्री शहाजी जगताप, श्री श्रीहरी साबळे, श्री माजिद शेख, श्री शिवाजी हजारे, श्री सुनील कुमटकर, श्री मोहन खवळे,केशव हराळे, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन संचालक श्री संतोष कुमार राऊत व विकास मंडळाचे नूतन विश्वस्त श्री मुकुंदराज सातपुते, जामखेड महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री एकनाथ चव्हाण, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग मोहळकर, तालुका संघटनेचे उपाध्यक्ष श्री नानासाहेब मोरे, कार्याध्यक्ष श्री गणेश नेटके, सरचिटणीस श्री रामहरी बांगर, कार्यालयीन चिटणीस श्री बाळासाहेब जरांडे, प्रसिद्धीप्रमुख श्री राजू मडके, गुरुमाऊली मंडळाचे उपाध्यक्ष श्री बापू कोळी, श्री श्रीराम कांबळे, सरचिटणीस श्री रुपेश वाणी,श्री प्रवीण ढगे, श्री तात्या घुमरे, श्री शरद थोरात,भगवान समुद्र,श्री अमोल सातपुते,श्री सचिन पवार, कार्याध्यक्ष श्री अर्जुन पवार, प्रसिद्धी प्रमुख श्री धीरज उदमले, श्री राजेंद्र हजारे, श्री अमर चिंचकर, श्री संतराम शेळके, शिक्षक समितीचे जामखेड तालुक्याचे माजी अध्यक्ष व जेष्ठ मार्गदर्शक श्री संतोष डमाळे,

गुरुकुल मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री राम ढवळे, ऐक्य मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रदीप कांबळे, गुरुकुल मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश पवार, सांस्कृतिक गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष श्री नामदेव खलसे, शिक्षक समितीचे सरचिटणीस श्री आजिनाथ पालवे, गुरुकुल सांस्कृतिक समितीचे सरचिटणीस श्री विजय जेधे, गुरुकुल मंडळाचे कोषाध्यक्ष श्री संतोष वाघ, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बळीराम अवसरे, गुरुकुल डी. सी. पी. एस. तालुका अध्यक्ष श्री नानासाहेब बांगर, श्री. विठ्ठल गंभीरे, श्री लक्ष्मण वटाणे,शिक्षक भारती जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कारंडे, जामखेड तालुका शिक्षक भारती अध्यक्ष सुरेश सरगर, कार्याध्यक्ष श्री गणेश कात्रजकर, माजी अध्यक्ष श्री भागवत निंबाळकर बाबासाहेब चव्हाण,श्री बाळासाहेब तनपुरे ,श्री विकास वारे, श्री गिते सर , श्री दीपक मोहळकर, दिलीप परकड, श्री बबन बारगजे,

गुरुमाऊली मंडळाच्या दक्षिण जिल्हा प्रमुख श्रीमती छाया जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रतिभा कुलकर्णी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती निशा कदम, सरचिटणीस श्रीम. सुलभा हजारे, उपाध्यक्ष श्रीमती शबाना शेख, कार्याध्यक्ष श्रीम. मीना बोडखे, प्रसिद्धीप्रमुख श्रीम. कल्पना गायकवाड,सौ. लतिका सातपुते, श्रीम. कल्पना ससाणे,शिक्षक श्री नितीन शिंदे, श्री शशिकांत दळवी,श्री बालाजी जाधव, श्री सतीश सदाफुले,श्री सदाशिव भालेराव, श्री ज्ञानेश्वर कौले, श्री संतराम शेळके,श्री. सतीश सदाफुले, श्री.दत्ता होनमाने, श्री ब्रह्मदेव हजारे, श्री विजयकुमार रेणुके, श्री संतोष गोरे, श्री सुशेन चेटमपल्ले, विठ्ठल जाधव, श्री राजाभाऊ राठोड,श्री. बाळासाहेब बर्डे,श्री. नितीन पवार,श्री. रवी पवार,श्री. शरद पचारणे,श्री भाऊसाहेब डिडुळ, श्री. व्यंकटेश कुलकर्णी,श्री. प्रकाश गाडेकर,श्री.नागनाथ बुडघे, श्री शाकीर शेख, श्री जावेद BRC, बँकेचे शाखाधिकारी श्री मुकुंद ढवळे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 

स्वामी विवेकानंद पतसंस्था आष्टीचे चेअरमन मा. मारुती पठाडे सर, माजी नगरसेवक श्री राजू वाव्हळ, यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. दिगंबर पवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुमाऊली मंडळाचे तालुका अध्यक्ष श्री. पांडुरंग मोहळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री. एकनाथ (दादा) चव्हाण यांनी केले. आभार ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. दत्तात्रय यादव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here