जामखेड न्युज——
राजकीय नेत्याची शहरातील बिल्डर कडून फसवणूक
लवकरच गुन्हा दाखल होणार
जामखेड शहरातील एका राजकीय नेत्याची एका प्रसिद्ध बिल्डर कडून फसवणूक झालेली आहे. लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचे राजकीय नेत्याने जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
बांधकाम परवाना नाही, इमारत आराखडा एक दाखवून प्रत्यक्षात इमारत बांधकाम दुसऱ्या आराखड्यात, कागदपत्रे वेगळे दाखवून खरेदी दिली.
कागदपत्रे फसवणूक अशा अनेक ग्राहकांची बिल्डर कडून फसवणूक झालेली आहे. लवकरच सत्य बाहेर येणार असल्याचे राजकीय नेत्याने सांगितले.