विद्याभारती क्लासेसचा शिष्यवृत्ती परिक्षेत 98 टक्के निकाल एनएमएमएस साठी वीस तर सारथी साठी सतरा विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र

0
217
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज——
            
   शहरातील शैक्षणिक विकासासाठी नावलौकिक असलेल्या विद्याभारती क्लासेसचे पन्नास विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पास झाले आहेत. यामुळे क्लासेसच्या संचालिका जाधव मॅडम वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS)
व सारथी या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्याभारती क्लासेसने घवघवीत यश संपादन केले आहे. क्लासेसचा 98 टक्के निकाल लागला आहे एकुण 51 विद्यार्थी परिक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 50 विद्यार्थी पास झाले आहेत तर 37 विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत. 
     
          एनएमएमएस परीक्षेसाठी विद्याभारती क्लासेस मधील वीस विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत या विद्यार्थ्यांना नववी ते बारावी पर्यंत प्रत्येकी दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. चार वर्षाचे प्रत्येकी 48000 मिळणार आहेत. शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेले वीस विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. 
1) नारके श्रुती महेश
2) साळुंखे श्रुती गणेश
3) सानप विद्या बाबासाहेब
4) सुतार भक्ती गणेश
5) नागरगोजे कांचन कानिफनाथ
6) शिंदे अनुष्का नंदू
7) जाधव साक्षी किरण
8) सुरवशे ऋतुजा अशोक
9) भराटे अनुष्का संभाजी
10) गीते अनुराधा
12)आंधळे आश्विनी
13) गोरे यश बाळासाहेब
14) कोल्हे सार्थक
11) क्षीरसागर गौरी रमेश
15) पिंपळे सिद्धेश
16 ) जाधव प्रेम आनंद
17 ) पवार ओमकार
18) खताळ हर्षल सचिन
19) जगताप कृष्णा
20) अभिजीत निकम
एनएमएमएस परीक्षेसाठी क्लासेसच्या वीस विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. क्लासेसच्या संचालिका जाधव मॅडम यांची सर्व विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करून घेतली त्यामुळे 20 ही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत . या विद्यार्थ्यांना वर्षाला बारा हजार रुपये प्रमाणे चार वर्षांत ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. एकुण नऊ लाख साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. योग्य व नियोजनबद्ध सराव करून घेत विद्याभारती क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. कोरोना काळातही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांचा सुयोग्य पद्धतीने सराव घेत विद्याभारती क्लासेसने घवघवीत यश संपादन केले आहे.
तर सारथी साठी 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत. 
1) जाधव वैष्णवी दीपक
2 घाडगे साक्षी बापूसाहेब
3) खैरे दिशा सचिन
4) तवटे तन्वी राजू
5) राळेभात रेश्मा राजेंद्र
6) चौधरी राजनंदिनी कल्याण
7) जाधव अंकिता रामचंद्र
8)शिंदे अमृता बळीराम
9) धुमाळ उत्कर्षा नागेश
10) वराट हरी ओम हनुमंत
11) केवारे आदित्य दत्तात्रय
12) ढवळे आदित्य केरनाथ
13) सातपुते साईराज शिवाजी
14) वराट सुजल चंद्रकांत
15) जगताप कार्तिक राजेंद्र
16 ) ढवळे राजेश मोहन
17) वराट साईराज सदाशिव
इयत्ता ९ ते १२ अखेर प्रति वर्षीय ९६००
रूप्रमाणे एकण ३८४०० रु. प्रमाणे शिष्यवती मिळणार
एकुण सहा लाख बावन्न हजार आठशे रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. 
एनएमएमएस व सारथी साठी पन्नास विद्यार्थ्यांना चार वर्षांत सतरा लाख चाळीस हजार रुपये मिळणार आहेत. 
        
       विद्याभारती क्लासेसच्या संचालिका जाधव मॅडमवर 98 टक्के निकालामुळे अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here