Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या रयत शिक्षण संस्थेच्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम नागेश विद्यालय व कन्या विद्यालयाचे...

रयत शिक्षण संस्थेच्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम नागेश विद्यालय व कन्या विद्यालयाचे ५० विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र

0
337

जामखेड प्रतिनिधी

                 जामखेड न्युज——

आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सन २०२१-२२ साठी झालेले एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत जामखेड येथिल रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालयाचे १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यार्थ्यांना वर्षाला १२००० रूपये अशी चार वर्षांत एकूण ४८ हजार रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर कन्या विद्यालयाचे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थींनी 35 विद्यार्थ्यीनींना एकूण शिष्यवृत्ती रुपये-15,36,000/- (पंधरा लाख छत्तीस हजर रुपये )

सन २०२१-२२ साठी झालेले एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निकम अभिजित गणेश, भिलारे वेद प्रदीप, पिंपळे सिद्धेश पुंडलीक, पोकळे शिवम राजेंद्र, राळेभात शिवम आनंद, वारे संग्राम सतीश, टेकाळे आदित्य हरिश्चंद्र, कोल्हे सार्थक रमेश, खाडे राहूल संपत, जगताप कृष्णा काकासाहेब, पोकळे अथर्व राजेंद्र, मोरे शिवशंभू शरद, पवार ओंकार महिपती, उगलमुगले सार्थक निलेश, जाधव रोहन माधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गर्जे एस. व्ही., . बोलभट आर. एम., शिंदे बी. एस., लटपटे डी. व्ही., ससाणे एस. आर., बाबर जी. ए. मुख्याध्यापक श्री मडके यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, विभागीय अधिकारी कन्हेरकर, सहायक विभागीय अधिकारी वाळुंजकर, तापकीर, मुख्याध्यापक मडके बी. के. यांचेसह स्थानिक स्कूल कमिटी, स्थानिक सल्लागार समिती सर्व सदस्य, शिक्षक -पालक संघ, माता -पालक संघ, शालेय व्यवस्थापन व विकास समिती यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.

कन्या विद्यालय, जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर
==========================
NMMS परीक्षेत विद्यालयाचे उत्तुंग यश
==========================
परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी 40
पास विद्यार्थींनी 40
एकूण शिष्यवृत्ती धारक विद्यार्थींनी 35
एकूण शिष्यवृत्ती रुपये-15,36,000/- (पंधरा लाख छत्तीस हजर रुपये )
==========================
NMMSशिष्यवृत्ती धारक विद्यार्थींनी 20
सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थींनी 15
==========================
NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थींनी
1) मते अवंतिका अशोक
2) कात्रजकर तनुजा महादेव
3) नारके श्रुती महेश
4) भराटे अनुष्का संभाजी
5) सानप विद्या बाबासाहेब
6) मनेरे मयुरी विजयकुमार
7) राळेभात सायली महेश
8) वटाणे तनुजा सुभाष
9) शिंदे अनुष्का नंदू
10) साळुंके श्रुती गणेश
11) बहिर कोमल पांडुरंग
12) साळुंके अदिती कैलास
13) कोल्हे गौरी गणेश
14) कोल्हे सृष्टी दादासाहेब
15) सुरवसे ऋतुजा अशोक
16) नागरगोजे कांचन कानिफनाथ
17)सुतार भक्ती गणेश
18) यादव प्रितम भाऊसाहेब
19) जाधव साक्षी किरण
20) गंभिरे साक्षी सतिश

सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी
1)बोलभट ऋतुजा सदाशिव
2) जाधव वैष्णवी दिपक
3)जगताप साक्षी पांडुरंग
4) सोनवणे सिद्धी किरण
5) वीर शिवानी भाऊसाहेब
6) सोंडगे पूनम महादेव
7) गाडे पल्लवी सुरेश
8) घाडगे साक्षी बापूसाहेब
9) उगले मधुरा अशोक
10) बावडेकर श्रुतिका सतिश
11) खैरे दिशा सचिन
12) वराट यशांजली शहादेव
13) गाडेकर अंकिता भाऊसाहेब
14) तवटे तन्वी राजू
15) निकम उत्कर्षा अजिनाथ

NMMS शिष्यवृत्ती धारक सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी पासून ते 12 वी पर्यंत दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला 12000/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
तसेच सारथी शिष्यवृत्ती धारक सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी पासून ते 12 वी पर्यंत दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला 9600/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या सर्व यशवंत , गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन

मार्गदर्शक शिक्षक
विभागप्रमुख – श्री. बाळासाहेब आंधळे
बुद्धिमत्ता- श्री. विलास पवार
गणित – सौ. शारदा बोळे
विज्ञान – सौ. मिरा साळुंके
सामाजिकशास्त्र – सौ रश्मी मुसळे

तसेच,कर्जत जामखेडचे भाग्यविधाते आमदार रोहितदादा पवार, विभागीय अधिकारी मा.श्री. कन्हेरकर साहेब, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. मधुकर (आबा) राळेभात, व सदस्य श्री. प्रकाशभाऊ सदाफुले , श्री. सुरेश भाऊ भोसले, विद्यालयाचे मा. मुख्याध्यापिका सौ. चौधरी के. डी., पर्यवेक्षक श्री. सोनवणे पी. डी. तसेच विभागप्रमुख, सर्व मार्गदर्शक शिक्षक, विद्यालयातील सर्व सेवकवृंद ,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!