जामखेड न्युज – – – –
जामखेड शहरात प्रथमच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा
फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य – दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजक अवि (दादा) बेलेकर, संजय (काका) काशीद, कैलास खेत्रे यांनी उत्तमपणे मिरवणूकीचे आयोजन केले होते. यावेळी महिला व तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी मोठय़ा संख्येने समाजबांधव उपस्थितीत होते.
जामखेड शहरामध्ये प्रथमच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान आणि समस्त माळी समाज बांधवांनी आयोजित केली होती.
यावेळी मोठय़ा संख्येने समाजबांधव उपस्थितीत होते.
अर्जुन म्हेत्रे, मा. प्राचार्य नंता खेत्रे, सुनील शिंदे, अमोल गिरमे, गहीनाथ बोराटे, अण्णा जाधव, जगन्नाथ मेहेत्रे, पांडुरंग भोसले, सागर गुंदेचा, गणेश शेठ काळे, गणेश जमदाडे, विठ्ठल गायकवाड, विकास गायकवाड, चेतन धाडगे, बंडू बोराटे, दशरथ साळुंखे, विशाल निमोंणकर, मुकुंद बेलेकर, राम बोराटे, सोमा बोराटे,सागर बोराटे, बाळू जावळे, दीपक सुरोशे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम
सोमनाथ रामदास राऊत, गोकुळ म्हेत्रे, युवराज निमोंणकर, जगन्नाथ म्हत्रे, बबलू निमोणकर आदी समाजबांधवांनी
विशेष परिश्रम घेतले.