Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या टाटा उद्योग समूहा’बाबत आपल्या सर्वांनाच अभिमान – आमदार रोहित पवार

टाटा उद्योग समूहा’बाबत आपल्या सर्वांनाच अभिमान – आमदार रोहित पवार

0
264
जामखेड न्युज – – – 
समाजकार्यात अग्रेसर असलेल्या आणि देश उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या ‘टाटा उद्योग समूहा’बाबत आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. टाटा समुहाने १९२० साली बनवलेला वाफेवर चालणार रोड रोलर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बघायला मिळाला. तो पाहून माझं मन काही क्षण भूतकाळात गेलं. अशी फेसबुकवर आमदार रोहित पवारांनी पोस्ट केली आहे.
                       ADVERTISEMENT
टाटा उद्योग समुहाचं एक विकास शिल्प म्हणून या रोलरकडं पहावं लागेल. आज देशात सर्वाधिक ई-व्हेईकल बनवणाऱ्या ‘टाटा मोटर्स’च्या प्रेरणादायी प्रवासाचा एक साक्षीदार असलेल्या या रोलरसोबत मी फोटो घेतला. टाटा उद्योग समूहा’बाबत आपल्या सर्वांनाच अभिमान आहे असे आमदार रोहित पवारांनी म्हटले आहे.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!