भुतवडा तलावातून जामखेडच्या पाणी टाकीत पूर्ण क्षमतेने पाणी! नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, सभापती श्रीराम डोके यांचे प्रयत्न, पाच विद्युत पंपांद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना
ऐतिहासिक खर्डा नगरीत क्रांतीचा जयघोष! आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्साहात साजरी, महापुरुषांच्या विचारांनी तरुणांना दिली प्रेरणा! सामाजिक एकतेचा जागर, मान्यवरांची उपस्थिती, साहित्यरत्न...
“हंड्याच्या पाण्यापासून महामार्गाच्या खड्ड्यांपर्यंत.. जामखेडच्या प्रत्येक प्रश्नावर पत्रकारांची नजर! सत्तेला सवाल, प्रशासनाला जाब, राष्ट्रीय पत्रकारिता दिनी पत्रकारांच्या सामाजिक लढ्याला सलाम!
शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही – संचालक सचिन घुमरे जिल्हा बँकेच्या सर्व शाखांचा घेतला आढावा, कामकाज गतिमान, पारदर्शक करण्याचा निर्धार
शेजाऱ्यांना कृष्णा-भीमेचे पाणी, जामखेडच्या वाट्याला ठणठणाट! सहा टीएमसीसाठी राळेभातांचा न्यायालयीन लढ्याचा इशारा! उजनी (दहिगाव) योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी