Saturday, January 24, 2026
Home ताज्या बातम्या अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात

अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात

0
373
मुंबई प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत मानसी विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता.
चाहत्यांकडून मानसीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय मॉडेल आणि अभिनेताही आहे. प्रदीपनं अनेक स्पर्धा जिंकल्या असून मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!