जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
मराठवाडा लोक विकास मंचच्या वतीने कळंब येथे सामाजिक कार्यकर्ता गौरव पुरस्कार विश्वनाथ तोडकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल बाळगव्हाण, वाकी, लोणी, आनंदवाडी या गावच्या वतीने सन्मान करण्यात आला. व सर्व सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी यांच्या वतीने फेटा बांधून व ज्वारी ऊस तूर यांची मुळी देऊन एक आगळा वेगळा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित दादा पाटील दाताळ माजी सरपंच, सिद्धेश्वर शेंडकर माजी सरपंच, रघुनाथ परखड सरपंच, हनुमंत वनवे माजी सरपंच, वैजनाथ दराडे माजी सरपंच, कृष्णा खाडे सरपंच, राहुल गोपाळघरे उपसरपंच, सिद्धेश्वर गोपाळ घरे सदस्य, सर्जेराव गंगावणे पाटील सदस्य, राहुल दाताळ सदस्य, वस्ताद सुनील गोपाळघरे, आनंद वस्ताद गोपाळघरे, सुभाष खाडे, अण्णासाहेब दाताळा, सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ पवार, गणपत आबा कराळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश दादा पारवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आजिनाथ भाऊ शिंदे व गावातील सर्व मान्यवर शेतकरी बांधव उपस्थित होते…