शितल कलेक्शनमध्ये दिवाळी पुर्व कपडे खरेदी करा व मिळवा खास ऑफर ऑफर फक्त 5 ते 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत

0
353

जामखेड न्युज—–

शितल कलेक्शनमध्ये दिवाळी पुर्व कपडे खरेदी करा व मिळवा खास ऑफर

ऑफर फक्त 5 ते 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत

ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या व प्रसिद्ध असलेल्या शितल कलेक्शन मध्ये खास दिवाळी पुर्व खरेदी महोत्सवास सुरवात झाली आहे. शितल कलेक्शन मध्ये दिवाळी पूर्व खरेदी करा आणि सुपर मार्केट मध्ये मोफत किराणा मिळवा आशी ऑफर दि 5 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत ठेवण्यात आली आहे. तरी या सुवर्ण संधीचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन शितल कलेक्शनचे संचालक सागरशेठ अंदुरे यांनी केले आहे.

फ्रेश टॉक तसेच तुम्हाला हवे तसे, पँट, शर्ट, कुर्ता, साडी, लहान मुलांचे कपडे, सूट, शेरवानी फक्त शितल कलेक्शन मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शितल कलेक्शनचे संचालक सागरशेठ अंदुरे यांनी केले आहे.

जामखेड परिसरात नावलौकिक असलेले शितल कलेक्शन आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना घेऊन येते, महासेल, पैठणी महोत्सव, दिवाळी पुर्व खरेदी महोत्सव अशा वेगवेगळ्या स्कीम राबवत असते. याही वर्षी दिवाळी पुर्व खरेदी महोत्सव स्कीम आणली आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शितल कलेक्शन मध्ये दिवाळी पूर्व कपडे खरेदी करा व किराणा मोफत मिळवा या स्कीम मुळे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. या सुवर्णसंधीचा फायदा ग्राहकांनी लाभ घ्यावा व तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी कपड्यांची असंख्य व्हरायटी आता मिळवा आणि अविश्वसनीय दरात फक्त शितल कलेक्शन मध्येच ही ऑफर उपलब्ध आहे.

शितल कलेक्शन मध्ये दिवाळी पूर्व कपडे खरेदी करा आणि सुपर मार्केट मध्ये किराणा मोफत मिळवा ही ऑफर फक्त 5 ते 18 ऑक्टोबर 2025 पर्यंतच आहे त्यामुळे गर्दी होण्याच्या आधी ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा व वेळ गमावू नका व आजच शितल कलेक्शनला भेट द्या

आणि तुमच्या पसंतीचे कपडे खरेदी करा! नगर रोड, जामखेड 8805063611, तेव्हा आजच आपली खरेदी करा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here