जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साठे नगर येथे साजरी करण्यात आली जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.महेश जानकर साहेब यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक थोरात,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, वंचित बहुजन आघाडीचे अँड.अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, काँग्रेसचे युवा नेते जमीर सय्यद, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, डाॅ.कैलास हजारे, शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसले, डॉ.प्रदीप कात्रजकर, प्रताप पवार, विजय जाधव, उत्तम पवार , भारतीय बौद्ध महासभेचे सौ.सुरेखा सदाफुले, रत्नाकर सदाफुले, भाऊराव घायतडक इत्यादी उपस्थितीत होते
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीसाठी साठे नगरचे अध्यक्ष किशोर काबंळे, रवि डाडर, शेखर मोरे, दादा डाडर, बाळु डाडर,सागर काबंळे, विवेक डाडर, अतिश डाडर, मनोज डाडर, सुमित डोलारे, राम गाडे, लखन गाडे, अजित घायतडक, प्रमोद सदाफुले, कुमार गाडे, संतोष राऊत, कपिल राऊत, सोनू क्षीरसागर, प्रशांत काळे इत्यादींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार जाधव यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी मानले