जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती अशोकलाल चुनीलाल चोरडिया यांचा द्वितीय मुलगा आशिष वय ४१वर्ष यांचे शुक्रवार दि १८/४/२०२५ रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी शनिवार दि १९/४/२०२५ रोजी जामखेड येथील आमरधाम येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे ते मनमिळावू स्वभावाचे होते साधुसंतांच्या विहार दरम्यान सतत जात असत तसेच समाजसेवेत सर्वात पुढे असत त्यांच्या मागे आजी, आई, वडील, पत्नी, एक मुलगा,भाऊ आमित,बहीण सारिका रिंकेश संचेती वैजापूर , मोनिका कुलदीप कोचर लासुर स्टेशन असा परिवार आहे.